Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘अर्जून सचिन तेंडुलकर’ आता मुंबईच्या रणजी टीममध्ये!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Arjun Sachin Tendulkar

मुक्तपीठ टीम

येत्या नवीन वर्षाच्या सुरूवातीला जानेवारी महिन्यात होणाऱ्या रणजी ट्रॉफीसाठी मुंबईने आपला संघ जाहीर केला आहे. निवडकर्त्यांनी टीम इंडियाचा महान फलंदाज आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचाही समावेश केला आहे. टीमची कमान मुंबईच्या धडाकेबाज फलंदाजांपैकी एक पृथ्वी शॉकडे सोपवण्यात आली आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये पृथ्वी शॉ मुंबई क्रिकेट संघाचे नेतृत्व करणार आहे. यशस्वी जैस्वाल, मिडल ऑर्डर फलंदाज सर्फराज खान आणि अनुभवी विकेटकीपर फलंदाज आदित्य तारे यांना २० सदस्यीय संघात स्थान मिळाले आहे.

 

अर्जुन तेंडुलकरचा आतापर्यंतचा क्रिकेट प्रवास

  • गेल्या वर्षी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी अर्जुन तेंडुलकरचा मुंबई संघात समावेश करण्यात आला होता.
  • त्याने मुंबईकडून हरियाणाविरुद्ध पदार्पण केले, त्यानंतर त्याला पुद्दुचेरीविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली.
  • २ सामन्यात अर्जुनला गोलंदाजीत २ विकेट घेता आल्या. त्याच वेळी, वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकरचे आयपीएल २०२० साठी मुंबई इंडियन्सने २० लाखांमध्ये त्याच्या संघात समावेश केला होता.
  • मात्र त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. दुखापतीमुळे अर्जुनला मधल्या स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, नंतर त्याच्या जागी समरजित सिंगचा समावेश करण्यात आला.

 

आयपीएलचा मेगा लिलाव २०२२ च्या फेब्रुवारीमध्ये होणार आहे आणि त्याआधी रणजी टूर्नामेंट खेळली जाणार आहे. आयपीएल संघांच्या नजराही या स्पर्धेवर असतील. यामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना मेगा लिलावात मोठी बोली लागू शकते.

 

२० सदस्यीय संघात पुढीलप्रमाणे खेळाडू असणार

  • पृथ्वी शॉ (कर्णधार)
  • यशस्वी जैस्वाल
  • ड्र्यू गोमेल
  • अरमान जाफर
  • सरफराज खान
  • सचिन यादव
  • आदित्य तारे (डब्ल्यूके)
  • हार्दिक तामोरे (डब्ल्यूके)
  • शिवम दुबे
  • अमन खान
  • शम्स मुलानी
  • तनुष कोटियन
  • प्रशांत सोलंकी
  • शशांक अत्तर्डे
  • धवल कुलकर्णी
  • मोहित अवस्थी
  • प्रिन्स बदियानी
  •  सिद्धार्थ राऊत
  • रॉयस्टन डायस
  • अर्जुन तेंडुलकर

Tags: २० सदस्यीय संघArjun Sachin TendulkarmuktpeethmumbaiRanji teamRanji Trophyअर्जून सचिन तेंडुलकरमुक्तपीठमुंबईरणजी टीमरणजी ट्रॉफी
Previous Post

भाजपाची भन्नाट कल्पना, आघाडीच्या मंत्र्यांना घोटाळेरत्न, घोटाळेवैभव, घोटाळेभूषण, घोटाळेसम्राट पुरस्कार देणार!

Next Post

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका वेळेवरच, निवडणूक आयोगाची घोषणा

Next Post
UP election 2022 30-12-21

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुका वेळेवरच, निवडणूक आयोगाची घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!