Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ३४ नवीन ग्रंथ प्रकाशनास मान्यता

November 16, 2022
in घडलं-बिघडलं
0
चंद्रकांत पाटिल

मुक्तपीठ टीम

महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या ३४ नवीन ग्रंथ प्रकाशनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा समितीचे अध्यक्ष चंद्रकात पाटील यांनी मान्यता दिली. तसेच महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने समितीच्या सदस्यांचे आणि कर्मचाऱ्यांचे मानधन तातडीने देण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.            

महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालय येथे झाली. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते “शोध महाराजा सयाजीरावांचा” या समितीने तीन वर्षांत केलेल्या कार्य अहवालाचे प्रकाशन करण्यात आले.              

यावेळी महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समितीचे सदस्य ज्येष्ठ साहित्यिक बाबा भांड, बडोदा विद्यापीठाच्या कुलगुरू व समिती सदस्य श्रीमती राजमाता सुभांगीनी राजे गायकवाड,  डॉ. भारती पाटील, प्रा शिवाजी देवनाळे,  मंदा हिंगुराव, डॉ.विजय शिंदे, दिनेश पाटील व संबंधित अधिकारी उपस्थित होते.            

मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या वर्षानिमित्त समितीचे सदस्य बाबा भांड यांनी सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधीच्या लंडनच्या अभिलेखागारातून १५ दुर्मिळ कागदपत्रे मिळविले आहेत. ही समाधान आणि आनंदाची बाब आहे. त्याचे प्रकाशन लवकरच  राज्य शासनाकडून करण्यात येईल.  हा नवा इतिहास संशोधकास नक्कीच प्रेरणा देईल.  हे सर्व साहित्य ऑनलाइन उपलब्ध व्हावे यासाठी  संकेतस्थळ तयार करण्यात आली आहे. याचे उद्घाटन लवकरच करण्यात येईल, असेही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले.            

या समितीने तीन वर्षात २६ हजार पानाचे ६२ ग्रंथ प्रकाशित केले यात ३२ ग्रंथ मराठीत, २० ग्रंथ इंग्रजी आणि १० ग्रंथ हिंदी भाषेतील आहेत.


Tags: chandrakant patilMaharaja Sayajirao Gaikwadचंद्रकांत पाटीलमहाराजा सयाजीराव गायकवाड
Previous Post

गोवरची साथ! कोरोनानंतर मुंबईतील कस्तुरबा पुन्हा लढ्यास सज्ज!

Next Post

मच्छिमारांच्या १२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही मिळणार करमुक्त डिझेल कोटा

Next Post
Sudhir Mungantiwar

मच्छिमारांच्या १२० अश्वशक्तीवरील सहा सिलेंडर क्षमतेच्या नौकांनाही मिळणार करमुक्त डिझेल कोटा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!