Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

प्रदूषणमुक्ती प्रकल्पासाठी निधी प्रवाही, आता मोकळेपणानं वाहणार नाग नदी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
naag river (7)

मुक्तपीठ टीम

नागपूरच्या नाग नदीला प्रदूषणमुक्त करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी २,११७.५४ कोटी रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. नागपूर शहरातून वाहणारी ही नदी सांडपाणी आणि औद्योगिक कचर्‍यामुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पुढाकारामुळे अखेर नागनदी प्रदूषणमुक्तीच्या योजनेसाठी निधीचा प्रवाह सुरु झाला आहे.

naag river (8)

राष्ट्रीय नदी संवर्धन योजनेंतर्गत हा प्रकल्प राष्ट्रीय नदी संरक्षण संचालनालय राबवणार आहे. नाग नदीत आणि तिच्या उपनद्यांमध्ये सांडपाणी, घनकचरा आणि अन्य अशुद्ध घटक सोडण्यात येत असल्यामुळे ती प्रदूषीत झाली. या प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १ हजार ३६२ किलोमीटर सांडपाणी वाहिन्यांचे काम करण्यात येणार आहे.

naag river (5)

 नाग नदीसाठी कुठून येणार निधी?

केंद्र सरकारला जायकाकडून ०.९५ टक्के व्याजदराने ३० वर्षांसाठी १ हजार ८२० कोटी रुपये कर्ज मिळणार आहे. यात महापालिकेला ८ वर्षांत २९६ कोटी रुपयांचा वाटा द्यावा लागणार आहे.

naag river (2)
केंद्र सरकारकडून १ हजार ३२३ कोटी रुपये (६० टक्के), राज्य सरकारकडून ४९७ कोटी रुपये (२५ टक्के), महापालिकाकडून २९६ कोटी रुपये (१५ टक्के) इतका निधी मिळणार आहे. हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेचे आहे.

naag river (2)

 

पाहा व्हिडीओ:


Tags: nag riverनाग नदीराष्ट्रीय नदी संवर्धन योजनासांडपाणी
Previous Post

पुणेकरांचं नवं आव्हान एव्हरेस्टिंग…पायी किंवा सायकलनं एव्हरेस्टची उंची

Next Post

धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय

Next Post
धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय

धारावीत सर्वात मोठं स्वच्छतागृह संकुल, १११ शौचकुप, कपडे धुण्याचीही सोय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!