Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वसमत मॉडर्न मार्केट प्रकल्पाचे काम सुरू करण्यास तत्वत: मान्यता

April 2, 2021
in सरकारी बातम्या
0
balasaheb patil

मुक्तपीठ टीम

वसमतनगर येथे वसमत मॉडर्न मार्केट प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी तत्वत: मान्यता देण्यात आली आहे. टर्मिनस मार्केटची स्थापन करण्यास यापूर्वीच मान्यता देण्यात आली होती. या प्रकल्पासाठी निधीही मंजूर करण्यात आला होता. या प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी मान्यता देण्यात आली.

मंत्रालयात सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली यासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती.

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळानी पुढाकार घेऊन मॉडर्न प्रकल्पाचे काम लवकर सुरू करावे अशा सूचनाही पणन मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या.

बैठकीला आमदार चंद्रकांत (राजू) नवघरे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ मर्या. चे अध्यक्ष जयप्रकाश रावसाहेब साळुंके (दांडेगावकर), व्यवस्थापकीय संचालक सुनिल पवार, पणन विभागाचे उपसचिव वळवी, उपस्थित होते.


Tags: Wasmat Modern Market projectमंत्री बाळासाहेब पाटीलवसमतनगर
Previous Post

पुण्यात देशात सर्वात जास्त सक्रिय रुग्ण, आता तरी पाळा ‘हे’ निर्बंध!

Next Post

#व्हाअभिव्यक्त “जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर-नर्सचे मानधन कापू नका! परवडणार नाही!!”

Next Post
husen dalwai

#व्हाअभिव्यक्त "जीव धोक्यात टाकणाऱ्या डॉक्टर-नर्सचे मानधन कापू नका! परवडणार नाही!!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!