Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

समर्थ दुग्ध उत्पादक संस्थांच्या  टोपे सहकारी साखर कारखान्यात विलीनिकरणास मान्यता  

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
समर्थ सहकारी साखर कारखाना बाबत बैठक 1

 

मुक्तपीठ टीम

 

दुध उत्पादन क्षमता, पुरवठा,  रोजगार वाढविण्याच्या दृष्टीने समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थांचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास  तत्वत: मान्यता देत असल्याचे  सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सांगितले.

       

 

समर्थ दुग्ध उत्पादक व पुरवठा सहकारी संस्था म.अंबड या संस्थेचे कर्मयोगी अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना अंकुश नगर, जिल्हा जालना या साखर कारखान्यात विलीनिकरण करण्यास मान्यता मिळण्याबाबत सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थिती बैठक झाली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार, यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच प्रधान सचिव अनुपकुमार, साखर आयुक्त शेखर गायकवाड आदी अधिकारी  बैठकीत उपस्थित होते.

            

 

जालना जिल्ह्याच्या आर्थिक, दरडोई उत्पन्न, मानव विकास निर्देशांक यात वाढ होण्याच्या दृष्टीने दुध संघाची निर्मिती करण्यात आली. परंतु भांडवल निर्माण करण्यास काही अडचणी निर्माण झाल्याने या संघाची दुध उत्पादकता क्षमता कमी आहे. दुध उत्पादक क्षमता अधिक वाढविण्यासाठी, रोजगार क्षमता, आर्थिक विकासाच्या दृष्टीने विलीनिकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनाने परवानगी द्यावी अशी मागणी मंत्री राजेश टोपे यांनी बैठकीत केली. 

           

 

 यानुसार शासन स्तरावर नियमानुसार तत्वत: मान्यता देण्याचे व दुध संघाच्या पोट नियमामध्ये  नियमानुसार आवश्यक बदल करण्याचे निर्देश यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.


Tags: ankushrao topeCo-operation and Marketing Minister Balasaheb PatilMilk productionmuktpeethअंकुशराव टोपेदुध उत्पादनमुक्तपीठसहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील
Previous Post

गुणवंत खेळाडू पेन्शन योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन  

Next Post

पालघरसह ६ जिल्ह्यांमधील पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला मतदार याद्या

Next Post
Palghar ZP-1

पालघरसह ६ जिल्ह्यांमधील पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला मतदार याद्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!