मुक्तपीठ टीम
टाटा मोटर्स लिमिटेड पुणे येथे १०वी पास उमेदवारांना अॅप्रेंटिसशिपची चांगली संधी आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १० ऑगस्ट २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार, १०वी पास असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय १६ ते १८ वर्ष असावे.
शुल्क
या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी
टाटा मोटर्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.tatamotors.com/ वरून माहिती मिळवू शकता.