Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पदवी-डिप्लोमाधारकांसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशनमध्ये अॅप्रेंटिसशिप संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
ecil

मुक्तपीठ टीम

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये पदवीधर/ डिप्लोमा धारक असणाऱ्यांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पदवीधर इंजिनीअर अॅप्रेंटिस या पदासाठी १४५ जागा, टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिस या पदावर ५ जागा अशा एकूण १५० जागा आहेत. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी (बी.ई/ बी.टेक)
  • पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.ecil.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Apprenticeship opportunitycareerDegree-Diploma HolderecilElectronics CorporationmuktpeethRecruitmentअॅप्रेंटिसशिप संधीइलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकरिअरगुड न्यूजनोकरी-धंदा-शिक्षणपदवी-डिप्लोमाधारकमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

सॅमसंग गॅलेक्सी S22 स्मार्टफोन सिरीज ८ फेब्रुवारीला लाँच होण्याची शक्यता!

Next Post

महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या प्राणी संग्रहालयात पाठवणार! मनसेचा विरोध!!

Next Post
Elephant camp

महाराष्ट्रातील हत्ती गुजरातमधील अंबानींच्या प्राणी संग्रहालयात पाठवणार! मनसेचा विरोध!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!