Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डीआरडीओ इंटिग्रेटेड टेस्ट रेंजमध्ये ११६ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
drdo

मुक्तपीठ टीम

डीआरडीओ इंटरग्रटेड टेस्ट रेंजमध्ये पदवीधर अॅप्रेंटिस या पदासाठी ५० जागा, टेक्निशियन (डिप्लोमा) अॅप्रेंटिस या पदासाठी ४० जागा, ट्रेड अॅप्रेंटिस या पदासाठी २६ जागा अशा एकूण ११६ जागांसाठी भरती आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १५ नोव्हेंबर २०२१ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार, १) पद क्र.१- संबंधित विषयात बी.ई/ बी.टेक/ बी.एससी/ बीबीए/ बी.कॉम
२) पद क्र.२- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा
३) पद क्र.३- आयटीआय (कॉम्प्युटर नेटवर्किंग टेक्निशियन/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक (मोटर वाहन)/ मल्टीमीडिया अॅंड वेब पेज डिझायनर) असणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारासाठी वयाची कोणतीही अट नाही आहे.

 

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी डीआरडीओच्या अधिकृत वेबसाइट https://www.drdo.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: Apprenticeship opportunityCareer OpportunityDRDODRDO Integrated Test Rangemuktpeethकरिअर संधीडीआरडीओडीआरडीओ इंटरग्रटेड टेस्ट रेंजनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

गुगल मीटचे अपडेट, आता मीटिंग होस्टला जास्त नियंत्रणाचा अधिकार!

Next Post

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाला टोपेच जबाबदार! टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी!!

Next Post
bhandari vs tope

आरोग्य विभाग परीक्षेतील गोंधळाला टोपेच जबाबदार! टोपेंनी राजीनामा द्यावा, माधव भांडारी यांची मागणी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!