Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#नोकरीधंदाशिक्षण खडकीच्या हाय एक्स्प्लोझिव्ह कारखान्यात करिअरसंधी, अप्रेंटिसशिपसाठी भरती

January 24, 2021
in करिअर
0
khadki

मुक्तपीठ टीम

 

खडकीच्या हाई एक्सप्लोजिव्ह कारखान्यात इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस आणि टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिसशिपसाठी भरती आहे. ही भरती १० जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार १५ फेब्रुवारी २०२१ पर्यंत अर्ज करू शकतात. या करिअरसंधीविषयी अधिक माहितीसाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वरील नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

शैक्षणिक पात्रता

 

इंजिनिअरिंग पदवीधर अप्रेंटिस पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी तर टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस पदासाठी संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे. २०१९ किंवा नंतरच्या काळात उत्तीर्ण झालेले असावे.

 

वयोमर्यादा

 

या पदासाठी उमेदवारांचे कमाल वय हे अर्ज करतेवेळी १८ ते २५ वर्षे असावे.

 

शुल्क

 

या पदासाठी अर्ज करणाऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारलेले नाही.

 

अधिक माहितीसाठी हाय एक्सप्लोजिव्ह फॅक्ट्रीच्या अधिकृत वेबसाइट www.ofbindia.gov.in वरून माहिती मिळवू शकता.

 

मुक्तपीठच्या www.muktpeeth.com ची नोकरी-धंदा-शिक्षण कॅटेगरी तपासा.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: apprenticeshipCareer OpportunityKhadki High Explosives FactoryRecruitment
Previous Post

#चांगलीबातमी आता नाकातून दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीच्या मानवी चाचण्या, नेहमीच्या लसीपेक्षा जास्त प्रभावी

Next Post

राजपथावर प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची ‘वारकरी संतपरंपरा’

Next Post
Chitra Rath -1

राजपथावर प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राची ‘वारकरी संतपरंपरा’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!