Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये पदवीधर आणि टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपची संधी

September 22, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Apprenticeship in Hindustan Shipyard Limited

मुक्तपीठ टीम

हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडमध्ये मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल/ ईईई, सिव्हिल, सीसई/ आयटी, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन, नेव्हल आर्किटेक्चर या विषयात पदवीधर आणि टेक्निशियन डिप्लोमासाठी एकूण १०४ जागांसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २६ सप्टेंबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण आंध्र प्रदेश आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पदवीधर अॅप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग पदवी बी.ई/ बीटक
  • टेक्निशिअन डिप्लोमा अॅप्रेंटिस- संबंधित विषयात इंजिनीअरिंग डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय पदांनुसार आणि नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.hslvizag.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

http://www.mhrdnats.gov.in/

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/183cp5TINBHLfu1ksxNIG_3vKxDSS2WZC/view

पाहा:


Tags: careeremploymentgood newsGraduateHindustan Shipyard Limitedjob opportunitiesmuktpeethTechnician Diploma Apprenticeshipकरिअरचांगली बातमीटेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिसशिपनोकरी-धंदा-शिक्षणपदवीधरमुक्तपीठरोजगारसंधीहिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेड
Previous Post

हास्ययोग चळवळीचा नवचैतन्याचा रौप्यमहोत्सवी वर्धापनदिन, आज व्याख्यान व सांस्कृतिक कार्यक्रम

Next Post

काशी विश्वनाथांनंतर उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, भव्य कॉरिडॉर पाहिलाच पाहिजे असा!

Next Post
काशी विश्वनाथांनंतर उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, भव्य कॉरिडॉर पाहिलाच पाहिजे असा!

काशी विश्वनाथांनंतर उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर, भव्य कॉरिडॉर पाहिलाच पाहिजे असा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!