Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये १५० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
hal

मुक्तपीठ टीम

हिंदुस्तान एरोनॉटिक्समध्ये पदवीधर आणि डिप्लोमा केलेला असणाऱ्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिकल, सिव्हिल, कॉम्प्युटर सायन्स, एरोनॉटिकल, कमर्शियल अॅंड कॉम्प्युटर प्रॅक्टिसिंग या विषयात एकूण १५० जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १९ जानेवारी २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

 

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • इंजिनीअरिंग पदवीधर अप्रेंटिस- संबंधित इंजिनीअरिंग पदवी बी.टेक/ बी.ई
  • टेक्निशियन डिप्लोमा अॅप्रेंटिस- संबंधित इंजिनीअरिंग डिप्लोमाअसणे आवश्यक आहे.

 

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारास वयाची अट नाही आहे.

 

शुल्क

या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

 

अधिक माहितीसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्सच्या अधिकृत वेबसाइट https://hal-india.co.in/ वरून माहिती मिळवू शकता.


Tags: apprenticeshipcareergood newshal-indiaHindustan Aeronauticsjob opportunitymuktpeethRecruitmentअॅप्रेटिंसशिपची संधीकरिअरचांगल्या बातम्यानोकरी-धंदा-शिक्षणनोकरीची संधीमुक्तपीठरोजगारसंधीहिंदुस्तान एरोनॉटिक्स
Previous Post

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस…ग्लोबल दर्जाच्या पुनर्विकासाची गाडी अखेर हलणार!

Next Post

मानवी शरीरात डुकराचं ह्रदय! अमेरिकेत डॉक्टरांनी घडवला वैज्ञानिक चमत्कार! जगाचं लक्ष!

Next Post
heart transplant

मानवी शरीरात डुकराचं ह्रदय! अमेरिकेत डॉक्टरांनी घडवला वैज्ञानिक चमत्कार! जगाचं लक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!