Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर्समध्ये २५३ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

July 22, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
grse

मुक्तपीठ टीम

गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडमध्ये ट्रेड अॅप्रेंटिस एक्स-आयटीआय, ट्रेड अॅप्रेंटिस फ्रेशर, पदवीधर अॅप्रेंटिस, टेक्निशियन अॅप्रेंटिस, एचआर ट्रेनी या पदांसाठी २५३ जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०५ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- ऑल इंडिया ट्रेड टेस्ट
  • पद क्र.२- १०वी उत्तीर्ण
  • पद क्र.३- संबंधित विषयात बीई/ बीटेक
  • पद क्र.4: संबंधित विषयात इंजिनीअरिंग/ टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • पद क्र.५- ६०% गुणांसह एमबीए/ पीजी पदवी/ पीजी डिप्लोमा असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० ते २६ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अधिक माहितीसाठी गार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://grse.in/ वरून माहिती मिळवू शकता.

पाहा व्हिडिओ:


Tags: apprenticeshipcareeremployment opportunitiesGarden Reach Builder and Engineer Limitedgood newsJob-Business-Educationmuktpeethअॅप्रेंटिसशिपकरिअरगार्डन रीच बिल्डर अॅंड इंजिनीअर लिमिटेडचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

Hero Xpulse 200 4V Rally Edition भारतात लाँच, जाणून घ्या किंमत आणि फिचर्स…

Next Post

पुण्याच्या ‘स्टार्टअप’चा मानववाहक ड्रोन

Next Post
पुण्याच्या ‘स्टार्टअप’चा मानववाहक ड्रोन

पुण्याच्या 'स्टार्टअप'चा मानववाहक ड्रोन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!