Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत पदवीधर आणि टेक्निशियनसाठी अॅप्रेंटिसशिपची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Varangaon Ordnance Factory

मुक्तपीठ टीम

वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीत मेकॅनिकल अॅंड इलेक्ट्रिकल पदवीधर अॅप्रेंटिससाठी ०४ जागा, मेकॅनिकल अॅंड इलेक्ट्रिकल टेक्निशियन अॅप्रेंटिससाठी ०६ जागा अशा एकूण १० जागांवर नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १८ जुलै २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण जळगाव येथील वरणगाव आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पदवीधर अॅप्रेंटिस- मेकॅनिकल अॅंड इलेक्ट्रिकल विषयातून बी.ई/ बी.टेक
  • टेक्निशियन अॅप्रेंटिस- मेकॅनिकल अॅंड इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग डिप्लोमा केलेला असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय नियमांनुसार असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

महाव्यवस्थापक, आयुध निर्माणी वरणगाव, तालुका – भुसावळ, जिल्हा – जळगाव [एमएस] – ४२५३०८

अधिक माहितीसाठी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीच्या अधिकृत वेबसाइट https://ddpdoo.gov.in/units/OFV वरून माहिती मिळवू शकता.


Tags: apprenticeshipcareeremploymentgood newsGraduatejob oppourtunitymuktpeethTechnicianVarangaon Ordnance Factoryअॅप्रेंटिसशिपकरिअरचांगली बातमीटेक्निशियननोकरी-धंदा-शिक्षणपदवीधरमुक्तपीठरोजगारसंधीवरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी
Previous Post

राज्यातील १४ शासकीय पॉलिटेक्निकमध्ये अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी विशेष तुकडी

Next Post

शरद पवारांची राज्यपाल कोश्यारींवर टोलेबाजी! “पेढा भरवून फुलांचा गुच्छ देणारे पहिले राज्यपाल!”

Next Post
Governer And CM Eknath Shinde

शरद पवारांची राज्यपाल कोश्यारींवर टोलेबाजी! "पेढा भरवून फुलांचा गुच्छ देणारे पहिले राज्यपाल!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!