Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

घरबसल्या पॅन कार्ड काढा, ऑनलाइन अर्ज करा! जाणून घ्या प्रक्रिया…

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
pan card

मुक्तपीठ टीम

जर तुमच्याकडे पॅन कार्ड नसेल आणि तुम्हाला ते बनवायचे असेल तर ही बातमी उपयोगी आहे. आधार कार्ड आणि मतदार ओळखपत्राप्रमाणे पॅनकार्ड असणेही आवश्यक आहे. अशा परिस्थितीत जर पॅनकार्ड नसेल तर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयकराशी संबंधित कामांव्यतिरिक्त, बँकिंगशी संबंधित कामांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

पॅन कार्ड काढणे झाले अगदी सोपे…

  • पॅन कार्ड काढणे खूपच सोपे झाले आहे.
  • घर बसल्याही पॅन कार्ड काढता येते.
  • यासाठी काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
  • याअंतर्गत तुम्ही पॅन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज सहज करू शकता.
  • यासोबतच पॅनकार्डमध्ये काही चूक झाली तरी दुरुस्तही करता येते.

पॅन कार्ड काढण्यासाठीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया

  • पॅन कार्ड बनवण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाइटची मदत घेऊ शकता.
  • भारतीय नागरिक असल्यास, PAN Card NSDL(https://tin.tin.nsdl.com/pan/index.html) किंवा UTITSL (https://www.pan.utiitsl.com/PAN/) द्वारे पॅन कार्डसाठी अर्ज करावा लागेल.
  • यासाठी जीएसटी व्यतिरिक्त ९३ रुपये शुल्क जमा करावे लागतील.
  • ऑनलाइन फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड असणे आवश्यक आहे.
  • याशिवाय बँकिंग ड्राफ्टद्वारेही पैसे जमा करू शकता. त्यानंतर एक अर्ज भरावा लागेल.

कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

  • फॉर्म भरताना माहिती द्यावी लागेल.
  • येथे नाव, पत्ता, वय, फोन नंबर टाकण्यास सांगितले जाईल.
  • यानंतर काही कागदपत्रे द्यावी लागतील. जे NSDL/ UTITSL कार्यालयामार्फत कागदपत्रे सबमिट करू शकता.
  • कागदपत्राशिवाय पॅन कार्ड बनवण्याची प्रक्रिया पुढे जाणार नाही. . कागदपत्रांची फोटो कॉपी पाठवताच, ही प्रक्रिया पुढे जाते.
  • यानंतर अंतिम टप्प्यात पोहोचाल, जिथे १० दिवस प्रतीक्षा करावी लागेल.
  • १० दिवसांच्या आत तुमच्या दिलेल्या पत्त्यावर पॅनकार्ड पोहोचते.

 


Tags: good newsmuktpeethOnline Applicationpan carduseful newsउपयोगी बातमीऑनलाइन अर्जचांगली बातमीपॅन कार्डमुक्तपीठ
Previous Post

खडकी लष्करी रुग्णालयातील मणक्याच्या दुखापतीने बेजार रुग्णांची दिव्यांग जलतरण स्पर्धेत चमकदार कामगिरी

Next Post

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत २४८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Next Post
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत २४८ जागांवर अॅप्रेंटिसशिपची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!