Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लष्कराच्या TGC टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी अर्ज करण्याची ९ जूनला अखेरचा दिवस!

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
indian army

मुक्तपीठ टीम

भारतीय लष्करात टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्स करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना आहे. जानेवारी २०२३ मध्ये सुरू होणाऱ्या टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी म्हणजेच टीजीसी-१३६ साठी भारतीय लष्कराने एक सूचना जाहिर केली आहे. भारतीय लष्कराने जारी केलेल्या सूचनेनुसार, टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्स-१३६ साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ११ मे २०२२ पासून सुरू झाली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ जून २०२२ आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार या तारखेपर्यंत त्यांचे अर्ज सबमिट करू शकतील. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना भारतीय लष्कराच्या joinindianarmy.nic.in. या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.

टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी आवश्यक पात्रता

  • भारतीय लष्कराच्या टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्ससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर कोणत्याही उच्च शिक्षण संस्थेतून अभियांत्रिकी पदवी उत्तीर्ण केलेली असावी.
  • पात्रता परीक्षेचे अंतिम वर्षाचे विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, परंतु अशा उमेदवारांना अभ्यासक्रम सुरू झाल्याच्या तारखेपर्यंत त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर करावे लागेल.
  • लष्कराच्या टीजीसी-१३६ साठी दिलेल्या पात्रतेच्या अधिक तपशीलांसाठी, सैन्याने जारी केलेली अधिसूचना पहा.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आणि २७ वर्षांपेक्षा जास्त नसावे,

टीजीसी भरतीसाठी निवड प्रक्रिया

  • भारतीय लष्कराच्या आर्मी बॅचलर ऑफ टेक्निकल कोर्सेसच्या प्रवेशासाठी अर्ज छाननी, मुलाखत, एसएसबी आणि मेडिकलच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.
  • उमेदवारांच्या अर्जांच्या छाननीच्या आधारे, उमेदवारांना विहित कट-ऑफनुसार शॉर्टलिस्ट केले जाईल.
  • त्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  •  त्यानंतर उमेदवारांना सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड दोन-टप्प्यासाठी बोलावले जाईल आणि शेवटी वैद्यकीय तपासणी केली जाईल.

Tags: careereducationemploymentgood newsIndian Armyjob opportunitymuktpeerhTGC RecruitmentTGC Technical Graduation CourseTGC टेक्निकल ग्रॅज्युएशन कोर्सकरिअरचांगली बातमीटीजीसी भरतीनोकरी-धंदा-शिक्षणभारतीय लष्करमुक्तपीठरोजगारसंधीशिक्षण
Previous Post

ग्रामीण भागासाठीच्या पाणी पुरवठा योजनांमध्ये सुधारणांचा निर्णय, मुदतवाढही!

Next Post

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

Next Post
Avinash Patil And Madhav Bagve

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची त्रैवार्षिक राज्य कार्यकारिणी जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!