Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलची आयफोन १२ आणि आयफोन १२प्रोसाठी मोफत ग्राहक सेवा

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
iphone gnm4

मुक्तपीठ टीम

अॅपलने नुकतेच आपल्या आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो या डिव्हाइसच्या यूजर्ससाठी खास सर्व्हिस योजना जाहीर केलीय. या यूजर्सपैकी ज्यांच्या डिव्हाइसवर ऑडिओ प्रॉब्लम येत आहेत, त्यांना फायदा मिळू शकेल. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लॉन्च झालेल्या आयफोन १२ सीरीजच्या फोनसाठी ही पहिलीच अशी सर्व्हिस आहे.

 

आयफोन १२चे यूजर्स कॉल करत असताना त्यांच्या स्पीकरमध्ये समस्या येत असल्याची तक्रारी येत आहेत. अॅपलच्या मते, ऑक्टोबर २०२० ते एप्रिल २०२१ दरम्यान उत्पादित आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो मॉडेलमध्ये ही समस्या आहे.

 

अॅपलच्या या आयफोन १२ मोफत सर्व्हिससाठी पात्र कोण?

  • आयफोन १२ सीरिजच्या फोनसाठी हा पहिला सेवा कार्यक्रम आहे जे मॉडेल गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये लाँच झाला होता.
  • ‘आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो सर्व्हिस प्रोग्राम’ साठी ‘नो साउंड इश्यू’ साठी सपोर्ट पेज सेट केले आहे.
  • ज्यांच्य स्पीकरमध्ये समस्या येत आहेत ते त्यांच्या आयफोन १२साठी कोणत्याही शुल्काशिवाय सेवा मिळवू शकतील.
  • या सेवेत फक्त आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो मॉडेल्सचा समावेश आहे.
  • आयफोन १२ मिनी आणि आयफोन १२ प्रो मॅक्स या मॉडेल्सचा या मोफत सेवेत समावेश नाही.
  • अॅपलनुसार रिसीव्हर मॉड्यूलमध्ये अपयशी ठरलेल्या घटकामुळे ही समस्या उद्भवू शकते.
  • अॅपलने आयफोन १२ आणि आयफोन 12 प्रो डिव्हाइसची अगदी लहान टक्केवारी ध्वनी समस्या अनुभवू शकते.
  • जर तुमचा आयफोन १२ किंवा आयफोन १२ प्रो कॉल करताना किंवा रिसिव्ह करताना रिसीव्हरमधून आवाज मिळत नसेल तर तो बिघाड दुरुस्त करून दिला जाईल.

 

कशी मिळवाल अॅपलकडून आयफोन १२साठी मोफत सेवा?

  • आयफोन १२ आणि आयफोन १२ प्रो या मॉडेलचे जे यूजर्स या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत ते अॅपलच्या अधिकृत सर्व्हिस प्रोव्हायडर, अधिकृत रिटेल स्टोअरमध्ये जाऊ शकतात.
  • मेल-इन सेवेची व्यवस्था करण्यासाठी अॅपल सपोर्टशी संपर्क साधू शकतात.
  • अॅपल आपल्या आयफोनची दुरुस्ती करण्यापूर्वी त्याचा बॅक अप घेण्याची शिफारस करते.
  • जर फोनला तडे गेलेल्या स्क्रीनसारखे काही नुकसान झाले असेल तर ते आधी दुरुस्त करणे आवश्यक आहे.
  • या मोफत सेवेमुळे आयफोन १२ किंवा आयफोन १२ प्रो च्या वॉरंटी कव्हरेजचा विस्तार केलेला नाही.
  • अॅपल दुरुस्तीवर मर्यादा घालू शकते किंवा मर्यादित करू शकते.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: apples iphone 12apples iphone 12 proअॅपल आयफोन १२आयफोन १२ प्रो
Previous Post

नागपूर शहराला मेडिकल हब बनवणार, विकासासाठी गडकरी मदत करणार!

Next Post

कर्मचारी राज्य विमा महामंडळात उपसंचालक पदावर करिअर संधी

Next Post
gnm recruitment

कर्मचारी राज्य विमा महामंडळात उपसंचालक पदावर करिअर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!