Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅपलच्या ‘या’ स्मार्टफोनचे उत्पादन होणार बंद?

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
IPhone mini

मुक्तपीठ टीम

 

लोकप्रिय स्मार्टफोन कंपनी अॅपलने १३ ऑक्टोबर २०२० रोजी आयफोनची १२वी सीरीज लाँच केले होती. या सीरीजमध्ये एकूण चार स्मार्टफोन लाँच केले होते. यात आयफोन १२ मिनी सीरीजचा सर्वात स्वस्त तसेच जगातील सर्वात हलका, छोटा ५ जी स्मार्टफोन होता. हा फोन कंपनीने खासकरुन भारतीय बाजाराला नजरेसमोर ठेऊन बाजारात आणला होता. त्यामुळे आयफोन १२ मिनीची जास्तीत जास्त विक्री होईल अशी कंपनीची अपेक्षा होती. मात्र, अपेक्षेप्रमाणे विक्री झाली नाही. त्यामुळे अॅपलकडून आयफोन १२ मिनी स्मार्टफोनचे उत्पादन बंद केले जाण्याची शक्यता आहे.

 

या वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत आयफोन १२ मिनीचे उत्पादन करायचे की नाही यावर अॅपल कंपनीकडून विचार केला जाऊ शकतो. तसेच २०२१मध्ये अॅपल आपल्या नवा स्मार्टफोन लाँच करणार आहे. त्यामुळे बाजारात सर्वात कमी मागणी असणाऱ्या आयफोन १२ मिनी या स्मार्टफोनचे उत्पादन कंपनी थांबवू शकते, असेही एका अहवालात म्हटले आहे.

 

आयफोन १२ मिनीचे फिचर्स

• फोनची स्क्रीन ५.४ इंच आहे.
• फोनमध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे.
• ६ जीबी रॅम आणि ६४ जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
• ३२१० एमएएच बॅटरी देण्यात आली आहे.


Tags: Apple CompanyIPhone 12 miniSmartPhone Companyअ‍ॅपलआयफोन १२ मिनी
Previous Post

शेतकरी आंदोलनातील ट्विट्स सेलिब्रिटींना भोवणार? गुप्तचर चौकशी होणार!

Next Post

#व्हाअभिव्यक्त ‘आंदोलनजीवी’ हा शब्द संतापजनक आणि क्लेशदायक!

Next Post
modi andolankari medha patkar yogendra yadav

#व्हाअभिव्यक्त 'आंदोलनजीवी' हा शब्द संतापजनक आणि क्लेशदायक!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!