Tuesday, June 3, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अनुष्का शर्माचं तरी ऐका…मास्क नक्की घाला…कोरोना संसर्ग रोखा!

September 3, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
anushka sharma

मुक्तपीठ टीम

अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या पती विराट कोहली आणि मुलगी वामिकासोबत लंडनमध्ये आहे. पण तेथेही ती मुंबईला विसरलेली नाही. तेथून मुंबईच्या काळजीपोटी अनुष्काने एक पोस्ट शेअर केली. त्या पोस्टमध्ये तिने सर्व मुंबईकरांना मास्क घालण्याचे आवाहन केले आहे. मुंबईत बरेच लोक मास्कशिवाय बाहेर फिरत असताना पोलिसांनी पकडले गेले आहेत. तर त्याचवेळी मुंबईतील नवे कोरोना रुग्ण वाढू लागल्याने चिंताही व्यक्त होत आहे.

विनामास्क फिरणाऱ्या बेजबाबदारांना आवाहन

  • मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर एक ग्राफिक्स शेअर केले आहे.
  • ज्यामध्ये मास्कशिवाय किती लोकांना पकडले गेले हे दिसून येते.
  • कोरोना पुन्हा वाढण्याची चिंता व्यक्त होत असूनही अनेक मुंबईकर मास्कशिवाय फिरतात.
  • त्यामुळे मुंबई पोलिसांनी आवाहन केले आहे, “अधिक जोखीम, कमी खबरदारी. गंभीरतेने घ्या मुंबई, धोका आहे. गेल्या आठवड्यात विनामास्क फिरत असलेल्या लोकांची वाढती संख्या पहा.”

मुंबईकरांनो, हे आकडे धक्कादायक आहेत!

या ‘आलेखा’ ची दिशा आपणच बदलू शकता. कृपया मास्कचा वापर करा. आपल्याला शिक्षा व दंड करताना आम्हालाही आनंद होत नाही.#MaskUpMumbai pic.twitter.com/WDQBMotzyb

— Mumbai Police (@MumbaiPolice) August 30, 2021

 

मास्क घाला, इतरांचाही विचार करण्याचे अनुष्काचे आवाहन

  • मुंबई पोलिसांचे ग्राफिक्स शेअर करत अनुष्का शर्माने लिहिले की, “मास्क घाला, इतरांचाही विचार करा.”
  • यासोबतच अनुष्काने हात जोडणारे इमोजीही ठेवले होते. अनुष्का व्यतिरिक्त, अनिल कपूर, कियारा अडवाणी आणि करिश्मा कपूर सारख्या स्टार्सनी देखील मुंबईत कोरोनाच्या वाढत्या घटना लक्षात घेता लोकांना मास्क घालण्याचे आवाहन करणारे पोस्ट शेअर केले आहेत.

 

कोरोनाची चिंता संपलेली नाही…

  • देशातील विविध राज्यांतून कोरोनाची प्रकरणे वाढत असल्याची माहिती येत आहे.
  • त्याचबरोबर, मुंबई महानगर प्रदेशात, कोरोनाच्या प्रकरणांमध्येही गेल्या काही दिवसांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. जिथे आतापर्यंत दररोज २५० प्रकरणे आली आहेत.
  • बुधवारी नव्या रुग्णांची संख्या चारशेवर गेल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
  • ऑगस्टच्या मध्याच्या शेवटच्या ५ दिवसात ३५० प्रकरणे समोर आली आहेत.
  • १ ऑगस्ट रोजी मुंबईत ३२५ कोरोना रुग्ण आढळले, जे १५ ऑगस्ट रोजी कमी होऊन २६२ झाले होते, आता चारशेवर गेले आहेत.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: anushka sharmacoronamumbai policesअनिल कपूरअभिनेत्री अनुष्का शर्माकरिश्मा कपूरकियारा अडवाणीकोरोनामुंबई पोलीसविराविराट कोहलीविाका
Previous Post

कंपनी हवी अशी…फिटनेस राखणाऱ्या कर्मचाऱ्यांना एक पगार बोनस! १० लाख बक्षीस!

Next Post

मच्छिमारांना कोट्यधीश बनवणारे घोळ मासे, पोटातील ’भोत’ला का एवढी किंमत?

Next Post
sea gold

मच्छिमारांना कोट्यधीश बनवणारे घोळ मासे, पोटातील ’भोत’ला का एवढी किंमत?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!