Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी ‘१०९८’चा प्रभावी वापर व्हावा!”

सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे यांचे आवाहन

December 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
child line 1098

मुक्तपीठ टीम

बाल लैंगिक अत्याचारांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. समाजामध्ये जागृती करून लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखायला हव्यात. ‘१०९८’ ही चाईल्ड हेल्पलाईन गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहे. समाजातील प्रत्येकाने या हेल्पलाईनचा प्रभावी वापर केला, तर बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना थांबतील, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे यांनी केले.
अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा खासदार सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा-कर्तव्य-त्याग सप्ताहांतर्गत बाल लैंगिक अत्याचारविरोधी जागृती कार्यक्रमाचे आयोजन केले होते. शनिवार पेठेतील कन्या शाळेत महारांगोळी काढून प्रबोधनात्मक पोस्टर्स हातात घेऊन दिवे व मशाली प्रज्वलीत करत प्रतिज्ञा घेण्यात आली. चाईल्ड हेल्पलाईन ‘१०९८’चे महत्व सांगण्यात आले.
child line 1098
यावेळी सप्ताहाचे संयोजक मोहन जोशी, प्रशांत सुरसे, पियुष शहा, प्रवीण करपे, राजाभाऊ नाणेकर, संजय देशमुख, अंजली सोलापूरे, सारिका आगज्ञात यांच्यासह शाळेतील विद्यार्थी, शिक्षक व काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहन जोशी म्हणाले, “या सप्ताहात दरवर्षी सामाजिक कार्यक्रम हाती घेऊन त्याचे मोहिमेत रूपांतर केले जाते. बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना वेदनादायी आहेत. अशा घटना रोखण्यासाठी त्याविरोधात जागृती होणे आवश्यक आहे. काँग्रेसच्या वतीने १०९८ ही चाईल्ड हेल्पलाईन सर्वदूर पसरवण्यासाठी विविध उपक्रम घेण्यात येतील.”

Tags: १०९८Child Helpline '1098Child sexual abusePethe Girls SchoolSocial worker Anuradha Sahasrabuddheचाईल्ड हेल्पलाईन '१०९८पेठे कन्या शाळाबाल लैंगिक अत्याचारसामाजिक कार्यकर्त्या अनुराधा सहस्रबुद्धे
Previous Post

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा भारत दौरा का ठरला महत्वाचा? समजून घ्या १५ मुद्द्यांमध्ये…

Next Post

सरकारी काम थांबच थांब! फडणवीसांच्या सत्तेत भूमीपूजन, ठाकरेंच्या सत्तेत मनोरा आमदार निवासाचे काम सुरु होणार!

Next Post
devendra fadanvis (2)

सरकारी काम थांबच थांब! फडणवीसांच्या सत्तेत भूमीपूजन, ठाकरेंच्या सत्तेत मनोरा आमदार निवासाचे काम सुरु होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
व्हिडीओ

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!