Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

October 12, 2022
in सरकारी बातम्या
0
Sudhir Mungantiwar

मुक्तपीठ टीम

सांस्कृतिक कार्य विभागामार्फत उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील पातूर येथील खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला प्रथम, अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डीतील सुवर्णयुग तरुण मंडळ शेवाळे गल्लीला द्वितीय आणि मुंबई उपनगरच्या अंधेरी येथील स्वप्नाक्षय मित्रमंडळाला तृतीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याशिवाय २७ जिल्हास्तरीय विजेते घोषित करण्यात आले आहे. त्यांची नावे पुढीलप्रमाणे :

अ.क्रं जिल्हा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे नाव
1 अमरावती एकविरा गणेशोत्सव मंडळ
2 औरंगाबाद कुलस्वामिनी प्रतिष्ठान गणेश मंडळ
3 बीड जय किसान गणेश मित्र मंडळ
4 भंडारा आदर्श गणेश मंडळ
5 बुलढाणा सहकार्य गणेश मंडळ, तालुका चिखली
6 चंद्रपूर न्यु इंडिया युवक गणेश मंडळ, भानापेठ वार्ड
7 धुळे श्री. संत सावता गणेश मित्र मंडळ, सोनगीर
8 गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, आरमोरी
9 गोदिंया नवयुवक किसान गणेश मंडळ, देवरी
10 हिंगोली श्री. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एनटीसी
11 जळगांव जागृती मित्र मंडळ, भडगांव
12 जालना संत सावता गणेश मंडळ, परतूर
13 कोल्हापूर श्री. गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
14 लातूर बाप्पा गणेश मंडळ
15 मुंबई शहर पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, ना.म.जोशी.मार्ग
16 नागपूर विजय बाल गणेशोत्सव मंडळ, किराडपुरा
17 नांदेड अपरंपार गणेश मंडळ
18 नंदुरबार क्षत्रिय माळी नवयुवक गणेश मंडळ
19 नाशिक अमरज्योत मित्र मंडळ, सातपूर
20 उस्मानाबाद बाल हनुमान गणेश मंडळ
21 पालघर साईनाथ मित्र मंडळ, नालासोपारा
22 परभणी स्वराज्य गणेश मंडळ, देवनांदरा
23 पुणे जयजवान मित्र मंडळ, नानापेठ
24 रायगड संत रोहीदास तरुण विकास मंडळ, महाड
25 रत्नागिरी पालघरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मंडणगड
26 सांगली तिरंगा गणेशोत्सव मंडळ, विटा
27 सातारा सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली
28 सिंधुदुर्ग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सालईवडा
29 सोलापूर श्रीमंत मानाचा कसबा गणपती
30 ठाणे धामणकर नाका मित्र मंडळ, भिवंडी
31 वर्धा बाल गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
32 वाशिम मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ
33 यवतमाळ नवयुग गणेश मंडळ

गणेशोत्सव काळात उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली होती. या समितीमार्फत जिल्हयातून एका उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाची निवड करण्यात आली आहे. राज्यस्तर समितीमार्फत प्रत्येकी एक याप्रमाणे प्राप्त झालेल्या एकूण ३६ उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांमधून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांच्या विजेत्यांना अनुक्रमे ५ लाख, २.५ लाख आणि १ लाख रूपये आणि प्रमाणपत्र तसेच 33 जिल्हयातील अन्य प्रथम क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांसही २५ हजार रुपये आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.


Tags: sudhir mungantiwarउत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळराज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कारसांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
Previous Post

शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणते निर्णय?

Next Post

अंधेरी, अडधळे, अफवा आणि ऋतुजा रमेश लटकेंचा ठाम निर्धार! नेमकं काय चाललंय?

Next Post
अंधेरी, अडधळे, अफवा आणि ऋतुजा रमेश लटकेंचा ठाम निर्धार! नेमकं काय चाललंय?

अंधेरी, अडधळे, अफवा आणि ऋतुजा रमेश लटकेंचा ठाम निर्धार! नेमकं काय चाललंय?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!