Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पत्रकार संरक्षण कायद्यासंदर्भात केंद्राशी बोलु – अण्णा हजारे

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Anna Hazare with reporters

मुक्तपीठ टीम

नवीन कामगार कायद्यातुन पत्रकाराना वगळले. नवीन कामगार कायद्यावर हरकती नोंदवणार. डॉ. विश्वासराव आरोटे यांनी घेतली आण्णाची भेट. पत्रकार संरक्षण कायदया विषयी फार मोठा गवगवा झाला असला तरी कार्यवाही झालेली दिसत नाही म्हनुण सर्व माहीती घेऊन पत्रकार संरक्षण कायदया विषयी पाठपुरावा करू असे ठोस आश्वासन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिले. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटे यांच्यासह शिष्टमंडळाने राळेगणसिध्दी येथे अण्णांची भेट घेत पत्रकार संरक्षण कायदा आणि पत्रकारांच्या विविध समस्या बाबत चर्चा केली .

Anna Hazare with Reporters

अण्णा हजारे यावेळी बोलताना म्हणाले की पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आपण सैदव तत्पर आसुन शासनाने याबाबत काय भुमिका घेतली याचीही माहीती घेऊ. कारण लोकशाहीचा चौथास्तंभ म्हणजे पत्रकार असतो मात्र शासन कर्त्याची मानसिकता चांगली असावी लागते पत्रकारांच्या कायद्याविषयी दुर्लक्ष करून शासन काय साध्य करणार असा सवाल करत अण्णा पुढे बोलताना म्हणाले की वेळप्रसंगी पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आपण आग्रभागी राहु असे ते म्हणाले.

डॉ . विश्वास आरोटे यावेळी अण्णाशी चर्चा करताना म्हणाले की कोरोनाकाळामध्ये पत्रकारांनी जीव धोक्यात घालुन साथरोग नियंत्रण करण्यासाठी प्रबोधन केले राज्यात सुमारे २४० पत्रकारांचा कोरोनाने बळी घेतला तात्कालिन अरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना पन्नास लाख रुपयाचे विमा कवच देण्याचे जाहीर केले मात्र ती घोषणा कागदावरच राहिली त्या मयत पत्रकारांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे.पत्रकारांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच केंद्र शासनाच्या नवीन कामगार धोरणातुन पत्रकाराना वगळले आसुन या कायदयावर हरकत घेणार आसुन अण्णा हजारेकडे पाठबळ देण्याची विनंती केली .
यावेळी राज्य पत्रकार संघाचे ब्रॅण्डअम्बेसेडर पत्रकार संजय फुलसुंदर ही उपस्थित होते .

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संपर्क प्रमुख संजय मोरे यांनी पत्रकार संरक्षण कायदयासंदर्भात पत्रकारांच्या समस्या व शासनाची दिरंगाई याबाबतची माहिती अण्णा हजारे यांना पुराव्यासह दिली

राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव राम तांबे यांनी आभार मानले.

राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे याना अमेरिकन इंटरनॅशनल युनिव्हरसिटी कडुन विद्यावाचस्पती ( डॉक्टेरेट ) मिळाल्या बद्यल अण्णानी त्यांचे कौतुक करून सत्कारही केला

Image


Tags: anna hazareDr Vishwas AaroteJournalist protection Actअण्णा हजारेपत्रकार संरक्षण कायदाप्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वास आरोटेमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ
Previous Post

उत्सव – वास्तव आणि भ्रम!

Next Post

वाट चुकलेल्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे वाचले पाहिजेत – संतोष शिंदे

Next Post
Sambhaji Brigade Pune

वाट चुकलेल्या लोकांनी प्रबोधनकार ठाकरे वाचले पाहिजेत - संतोष शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!