Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पर्यावरणप्रेमींना दिलासा, पुण्यात झाडांभोवती मोकळी जागा सोडून कॉंक्रिटीकरण

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
madhav patil

मुक्तपीठ टीम

सध्या सर्वच महानगरांमध्ये रस्ते तसेच पदपथांचेही बांधकाम काँक्रिटने केले जाते. अशा बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात केले जात असते. त्यामुळे झाडांना पाणी मिळणं कठिण जातं. अनेकदा झाडे सुकतात. त्यांचे नाहक बळी जातात. २०१३पासून राष्ट्रीय हरित लवादानं सातत्यानं आदेश देऊनही स्थानिक स्वराज्य संस्था झाडांना सिमेंटच्या विळख्यातून सोडवत नाहीत. आता मात्र पुण्यात काही ठिकाणी अंघोळीची गोळी या संस्थेचे प्रमुख माधव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमधून झाडांभोवती आळी सोडली जात आहे. याविषयी थेट माहिती देत आहेत माधव पाटील आणि सहकारी…

 

#आळेयुक्तझाडे
आमच्यासारख्या वेड्यांच्या रेट्यामुळे का होईना @pcmcindiagovin ने
झाडाजवळ पावसाचे पाणी मुरवण्याची सोय केली.कौतुक तर केलेच पाहिजे.
धन्यवाद. @rajeshpatilias सर.
आपली,
झाडांना सन्मान देणारी #अंघोळीचीगोळी.
सन्मान म्हणजे #हवामानठोसा , तो दिलाच पाहिजे.#म #खिळेमुक्तझाडं pic.twitter.com/8BhozYTJgn

— अंघोळीची गोळी #BathPill- Skip a Bath (@AngholichiGoli) September 21, 2021

 

झाडांचे पाणी अडतं…मरण ओढवतं!

  • सध्या सर्वच महानगरांमध्ये रस्ते तसेच पदपथांचेही बांधकाम काँक्रिटने केले जाते.
  • अशा बांधकामात अनेक ठिकाणी झाडांच्या मुळापर्यंत काँक्रिटीकरण करण्यात केले जात असते.
  • काही ठिकाणी व्यापारी व दुकानदारही दुकानांबाहेरच्या पदपथांवरील झाडांना सुशोभिकरणासाठी सिमेंटचे कठडे बांधत असल्याने झाडांच्या मुळापर्यंत पाणी पोहचत नाही.
  • त्यामुळे झाडांना पुरेसा पाणी पुरवठा होता नसल्याने झाडे मरत असतात.
  • त्यामुळे पर्यावरणवादी अनेकदा आवाज उठवतात.
  • असे कठडे काढून टाकावेत, असे आदेश हरित लवादाने दिले आहेत.
  • मात्र, क्वचितच त्यानुसार झाडांना मोकळं केलं जातं.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Aaditya Thackerayangholichi golimadhav patilअंघोळीची गोळीपर्यावरण प्रेमीमाधव पाटील
Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठक: प्रभाग रचनेपासून अल्पसंख्याक शिपाई प्रशिक्षण आणि सहकारापर्यंतचे सर्व निर्णय

Next Post

ट्रकचालकांसाठी कामाचे ठराविक तास! गडकरींनी युरोपियन धोरणाकडे वेधले लक्ष!

Next Post
nitin gadkari

ट्रकचालकांसाठी कामाचे ठराविक तास! गडकरींनी युरोपियन धोरणाकडे वेधले लक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!