Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अंगणवाडी सेविकांचं मन मोठं, वर्गणी काढून कुपोषित भाग्यश्रीला वाचवलं!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Anganwadi Workers

मुक्तपीठ टीम

अमरावती जिल्ह्यातील देवरा या गावात जन्मत: कमी वजन आणि मेंदूमध्ये झालेला संसर्ग यामुळे चिमुरड्या भाग्यश्रीची प्रकृती खूप बिघडली होती. तिला चांगल्या उपचारांची गरज होती. तिच्या उपचारासाठी यशोमतीताई ठाकुरांनी आवाहन करताच अंगणवाडी सेविका उमा वाघमारे आणि त्यांच्या टीमने वर्गणी गोळा करुन उपचार केले. आज भाग्यश्री मस्त ठणठणीत झालीय.

bhagyashri

महिला आणि बालविकास मंत्री यशोमतीताई ठाकूर यांना हे कळल्यावर त्यांनी संवेदनशीलतेनं विषय हाताळला. त्यांनी आवाहन केल्यानंतर अंगणवाडी सेविका उमा वाघमारे यांनी पुढाकार घेतला. विविध नागरिक व कार्यकर्त्यांनी गावातून लोकवर्गणी गोळा केली. तसेच भाग्यश्रीच्या उपचारांचा खर्च करण्याची जबाबदारी उचलली. यानंतर भाग्यश्रीवर नागपूरमध्ये उपचार करण्यात आले. आता भाग्यश्रीची तब्येत चांगली झाली असून ती घरी परतली आहे.

yashomati thakur

दौऱ्यावर गेल्या असताना यशोमतीताईंनी खास वेळ काढला. त्यांनी देवरा इथे भाग्यश्रीच्या घरी जाऊन विचारपूस केली. तिच्या कुटुंबाला आर्थिक मदतही केली. त्याचबरोबर या सर्व काळात भाग्यश्रीच्या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करणाऱ्या अंगणवाडी सेविका कुमारी उमा वाघमारे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Adv. yashomati thakurasha workersअंगणवाडी सेविका उमा वाघमारेअमरावतीनागपूरयशोमतीताई ठाकूर
Previous Post

“पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात!”

Next Post

गजानन महाराजांच्या शेगावचं आनंद सागर उद्यान आहे तरी कसं?

Next Post
shegaon

गजानन महाराजांच्या शेगावचं आनंद सागर उद्यान आहे तरी कसं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!