Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

LVM-3 रॉकेटच्या क्षमतेत वाढ, आता अधिक शक्तिशाली बनणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
LVM3

मुक्तपीठ टीम

अंतराळात उपग्रह आणि उपकरणे प्रक्षेपित करण्यासाठी भारतातील सर्वात वजनदार रॉकेट लॉंच व्हेईकल मार्क ३ म्हणजेच LVM3 ची क्षमता ४५० किलो इतकी वाढवण्यात आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेना म्हणजेच इस्रोने क्रायोजेनिक इंजिन CE20 ची केलेली यशस्वी ठरली. हे इंजिन भारतातच विकसित करण्यात आले आहे.

इस्रोने ‘क्रायोजेनिक इंजिन CE20’ची केली यशस्वी चाचणी! LVM-3 रॉकेटला होणार फायदा

  • इस्रोने सांगितले की प्रथमच थ्रस्ट लेव्हल २१.८ टन पर्यंत वाढवण्यात आली आणि हॉट टेस्ट करण्यात आली.
  • हॉट टेस्ट म्हणजे इंजिन ऑपरेशनशी संबंधित सर्व पॅरामीटर्सची १००% चाचणी, ज्यामध्ये इंजिनची वास्तविक कार्यक्षमता मोजली जाते.
  • चाचणी दरम्यान, इंजिन पहिल्या ४० सेकंदांसाठी २० टन थ्रस्ट स्तरावर कार्यरत होते.
  • यानंतर थ्रस्ट कंट्रोल व्हॉल्व्हच्या सहाय्याने ते २१.८ टन करण्यात आले.
  • इंजिनची चाचणी करताना आणि त्याची कार्यक्षमता सामान्य असल्याचे आढळले आणि इच्छित परिणाम प्राप्त झाले.
  • इस्रोच्या म्हणण्यानुसार, या चाचणीमुळे उपग्रहांना अंतराळात नेण्याची LVM3 ची क्षमता वाढण्यास मदत होईल.
  • ही वाढ ४५० किलोपर्यंत असू शकते.

इस्रोने दिलेल्या माहितीनुसार, जुन्या इंजिनच्या तुलनेत CE20 मध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये रॉकेटच्या जोरावर नियंत्रण ठेवणाऱ्या टीसीव्हीचा समावेश आहे.
तसेच, द्रव ऑक्सिजन आणि द्रव हायड्रोजन इंधन टर्बाइन एक्झॉस्ट केसिंग 3D प्रिंटरपासून बनवले गेले, जे इंजिनमध्ये प्रथमच स्थापित केले गेले.

‘LVM3’ तीन टप्प्यातील रॉकेट!

. LVM3 हे तीन टप्प्याचे रॉकेट आहे.
. जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिट म्हणजेच जीटीओमध्ये ४ टन पर्यंतचे उपग्रह आणि उपकरणे हलवण्याची क्षमता आहे.
. जीटीओ समुद्रसपाटीपासून ३५,७८६ किमी उंचीवर असल्याचे मानले जाते.


Tags: good newshappeningsIndian Space Research OrganizationisroLaunch Vehicle Mark 3LVM3muktpeethSpace Satelliteअंतराळ उपग्रहइस्रोघडलं-बिघडलंचांगली बातमीभारतीय अंतराळ संशोधन संस्थामुक्तपीठलॉंच व्हेईकल मार्क ३
Previous Post

बावधनच्या राम नदी प्रदूषणमुक्तीसाठी प्रयत्न, पर्यावरणवादी कार्यकर्त्या डॉ. स्नेहल दोंदे यांच्याकडून पाहणी!

Next Post

रॉयल एनफिल्डची नवीन क्रूझर बाईक Super Meteor 650! जाणून घ्या फिचर्स…

Next Post
Royal Enfield Super Meteor 650

रॉयल एनफिल्डची नवीन क्रूझर बाईक Super Meteor 650! जाणून घ्या फिचर्स...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!