Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

१ जुलैपासून प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदीविरोधात ‘अमूल’ आणि फ्रुटीवाले ‘पार्ले अॅग्रो’ का?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ban on plastic straw

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने १ जुलैपासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पॅक केलेले ज्यूस आणि दुग्धजन्य पदार्थांसोबत मिळणाऱ्या प्लास्टिकच्या स्ट्रॉवरही बंदी येणार आहे. या निर्णयामुळे पॅक दूध, दुग्धजन्य पदार्थ, फळांचे रस, इतर पेयांसाठी आवश्यक प्लास्टिक स्ट्रॉच्या वापरावर बंदी आल्यास होणाऱ्या नुकसानाकडे ‘अमूल’ने सरकारचे लक्ष वेधले आहे. अमूलप्रमाणेच फ्रुटीसारख्या फळांच्या पॅक रसांचे उत्पादन करणाऱ्या पार्ले अॅग्रोनेही स्ट्रॉवरील बंदीला विरोध केला आहे.

अमूलची प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी पुढे ढकलण्याची मागणी का?

  • १ जुलै २०२२ पासून एकेरी वापराच्या प्लास्टिकवर सरकारची बंदी लागू होईल.
  • अमूलने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी काही काळासाठी पुढे ढकलण्याची विनंती सरकारला केली आहे.
  • सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यांवर वाईट परिणाम होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या दूध उत्पादक देशात दुधाचा वापर कमी होणार असल्याचे अमूलने म्हटले आहे.
  • पर्यावरण मंत्रालयाने प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची विनंती आहे.
  • देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेपर स्ट्रॉचा तुटवडा असल्याचे कंपनीने म्हटले आहे.
  • अमूलच्या बटर मिल्क आणि लस्सीच्या टेट्रा पॅकसोबत प्लास्टिकचा स्ट्रॉ जोडलेला आहे.
  • अमूलला दररोज १० ते १२ लाख प्लास्टिक स्ट्रॉ लागतात.
  • पेपर स्ट्रॉ उत्पादनासाठी सुविधा विकसित करण्यासाठी स्थानिक उद्योगाला एक वर्षाचा कालावधी द्यावा.

फ्रुटीवाल्या पार्ले अॅग्रोचीही विनंती

  • प्लास्टिक स्ट्रॉवरील बंदी एक वर्षासाठी पुढे ढकलण्याची विनंती पार्ले अॅग्रोनेही केली आहे.
  • पार्ले अॅग्रोच्या लोकप्रिय ब्रँड्समध्ये ‘फ्रुटी’ आणि ‘अॅप्पी’ यांचा समावेश आहे.
  • या पेयांच्या वापरासाठीही प्लास्टिक स्ट्रॉची आवश्यकता असते.

Tags: Amulban on plastic strawcentral GovernmentmuktpeethParle Agroअमूलकेंद्र सरकारपार्ले अॅग्रोप्लास्टिक स्ट्रॉ बंदीमुक्तपीठ
Previous Post

शिवसेनेचा गेम राष्ट्रवादीनेच केला! – सुजय विखे पाटील

Next Post

घोडे दौडले, मावळा पडला!आघाडीचे काय चुकले? राज्यसभेच्या धामधुमीत राऊत-शिंदे अयोध्येत का?

Next Post
how mva & shivsena lost the 6th seat of rajyasabha

घोडे दौडले, मावळा पडला!आघाडीचे काय चुकले? राज्यसभेच्या धामधुमीत राऊत-शिंदे अयोध्येत का?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!