Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांची उद्योग कल्पना, शार्क टँक टीमची १०० कोटी गुंतवणूक ऑफर!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Shark Tank-Kaun Banega Crorepati

मुक्तपीठ टीम

पूर्वी गुणांवरून पुढील भवितव्य ठरवलं जात असे परंतु, आता कोणतेही क्षेत्र असो गुणांबरोबर बुद्धिमता आणि कौशल्य हे जरूरीचे झाले आहे. त्यात तरूणाईचा कल हा व्यवसाय आणि नवीन उघ्योग कल्पनांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहे. यासाठी एक रिअॅलिटी शो ही आहे. शार्क टँक इंडिया असे या शोचे नाव आहे. लवकरच त्याचा दुसरा सीझन सुरू होणार आहे. या शोच्या प्रमोशनसाठी सर्व जज कौन बनेगा करोडपती-१४ मध्ये हजर झाले होते. या शोमध्ये अमिताभ बच्चन यांना भन्नाट ऑफर मिळाली आहे.

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्याच स्टाईलमध्ये एक नवीन बिझनेस आयडिया शार्क टॅंकच्या जजेससमोर ठेवली, जी ऐकून सगळे हसू लागले. अमन गुप्ता, अनुपम मित्तल, अमित जैन, पियुष बन्सल, नमिता थापर आणि विनिता सिंह यांना कौन बनेगा करोडपती शोमध्ये आमंत्रित करण्यात आले होते.

बिग बींच्या कल्पनेवर १०० कोटी खर्च करण्याची तयारी!

  • बिग बींनी आपल्या व्यवसायाची कल्पना सर्व जजेससमोर मांडली.
  • त्यानंतर त्यांना या कल्पनेवर १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली.
  • या एपिसोडचा एक प्रोमो सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे.

काय म्हणाले ‘बिग बी’? ज्यामुळे सर्वांना हसू झाले अनावर…

  • प्रोमोमध्ये बिग बी एंट्री घेतात आणि म्हणतात, आम्ही खास महिलांसाठी एबी टिश्यू आणले आहेत.
  • या उत्पादनाच्या चाचणीची पहिली फेरीही झाली आहे, त्यामुळे तुम्ही आमच्या उत्पादनात गुंतवणूक करू शकाल की नाही?
  • यावर शार्क टॅंकचे जज म्हणतात, जर तुमच्या नावाचा एबी टिश्यू जगात विकला गेला तर आम्ही नक्कीच १०० कोटी रुपये खर्च करू.
  • हे ऐकून बिग बींनी हात जोडले आणि गमतीने म्हणाले, “सर एक गोष्ट आहे मला १०० कोटी रुपयांपैकी २५% सायनिंग अमाउंट मिळेल का सर?”
  • हे ऐकून सर्वांना आपले हसू अनावर झाले.

कौन बनेगा करोडपतीच्या या एपिसोडचा प्रोमो सोनी इंडियाने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “व्यवसाय जगतातील मोठे शार्क ज्ञानाच्या मंचावर आले आणि त्यांच्यासमोर अमिताभ बच्चन जी त्यांचा नवीन व्यवसाय सुरू करू इच्छित आहेत.”


Tags: Amitabh BachchanBig BInvestment OfferKaun Banega Crorepati-14muktpeethShark Tank Season 2Shark Tank TeamUdyog Kalpanaअमिताभ बच्चनउद्योग कल्पनाकौन बनेगा करोडपती-१४गुंतवणूक ऑफरघडलं-बिघडलंबिग बीमुक्तपीठशार्क टँक टीमशार्क टँक सिझन २
Previous Post

कमी पटसंख्येच्या शाळांबाबत राज्य सरकारने धोरण स्पष्ट करावे! : बाळासाहेब थोरात

Next Post

Visualisation of Digital India by New India विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा! २५ डिसेंबरपर्यंत संधी!!

Next Post
Visualization of Digital India

Visualisation of Digital India by New India विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा! २५ डिसेंबरपर्यंत संधी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!