Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमिताभ बच्चन यांना कोरोना! मुंबईतील नव्या रुग्णांची संख्या ८३२!!

घाबरू नका, पण काळजी घ्या!

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
Amitabh Bacchan

मुक्तपीठ टीम

महानायक अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्वीट करत ही माहिती दिली आहे. माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनी तातडीने कोरोना चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केले आहे. अमिताभ बच्चन सध्या कौन बनेगा करोडपतीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. याआधी बच्चन यांना २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती.

T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that have been in my vicinity and around me, please get yourself checked and tested also .. 🙏

— Amitabh Bachchan (@SrBachchan) August 23, 2022

अमिताभ बच्चन यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण!!

  • सध्या अमिताभ बच्चन ‘कौन बनेगा करोडपती १४’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.
  • या शूटिंगदरम्यान सेटवर कोरोना नियमांचं पूर्णपणे पालन केलं जात आहे.
  • मात्र, तरी देखील त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे.
  • अमिताभ बच्चन यांनी स्वत: ट्विट करून याची माहिती दिली आहे.
  • अमिताभ बच्चन यांनी ट्वीट केले की, मला कोरोनाची लागण झाली आहे. माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना मी विनंती करतो की त्यांनी त्वरित कोरोनाची चाचणी करावी.

बच्चन यांना यापूर्वी जुलै २०२० मध्ये कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा अभिषेक बच्चन, सून ऐश्वर्या राय बच्चन आणि नात आराध्या बच्चन यांनाही कोरोना झाला होता. अमिताभ बच्चन याना कोरोनाची लागण झाल्याने, त्यांच्या कौन बनेगा करोडपती शोचे शूटिंग काही दिवसांसाठी थांबवले जाऊ शकते. अमिताभ यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं कळताच त्यांचे चाहते आणि अनेक बॉलिवूड स्टार्स ते लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी प्राथर्ना करत आहेत.

मुंबई कोरोनाचा पुन्हा एकदा फैलाव!!

  • मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा डोकं काढायला सुरुवात केली आहे. गेल्या २४ तासात मुंबईत ८३२ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
  • मुंबईत एकूण सक्रीय रुग्णांची संख्या ६ हजार २६९ इतकी आहे. यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यायला पाहिजे.

 

#CoronavirusUpdates
२३ ऑगस्ट, संध्या. ६:०० वाजता

२४ तासात बाधित रुग्णौ- ८३२

२४ तासात बरे झालेले रुग्ण- ३३०

बरे झालेले एकूण – १११३८२९
बरे झालेल्या रुग्णांचा दर-९७.७%

एकूण सक्रिय रुग्ण- ६२६९

दुप्पटीचा दर- ९७० दिवस
कोविड वाढीचा दर ( १६ ऑगस्ट – २२ ऑगस्ट )-०.०७०%#NaToCorona

— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 23, 2022


Tags: amitabh bacchancoronamumbaiअमिताभ बच्चनकोरोनामुंबई
Previous Post

भगवान महाकालांची निघाली शाही स्वारी, लाखो शिवभक्तांची उसळली उजैननगरीत गर्दी!

Next Post

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Next Post
CM Eknath Shinde

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शेतकऱ्यांना पत्राद्वारे भावनिक साद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!