Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बोगस वैद्यकीय व्यवसायी शोधण्यासाठी कायद्यात बदल करणार – वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख

March 11, 2022
in सरकारी बातम्या
0
Amit deshmukh

मुक्तपीठ टीम

बोगस वैद्यकीय व्यवसायी शोधून काढण्याकरिता जिल्हा, तालुका, महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर दर महिन्याला बैठक घेण्यात येणार असून फ्लाईंग स्कॉडची जबाबदारी निश्चित करण्यात येणार आहे. त्याकरिता व्याप्ती व नियम अधिक कडक करण्याची गरज निर्माण झाली आहे. बोगस डॉक्टरकडून उपचार घेत असताना एखाद्याचा मृत्यू झाल्यास तर त्यासंदर्भातील खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालविण्यात येईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

 

बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत कार्यवाही करण्यात येते. एखाद्या जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायिकांचा सुळसुळाट असेल तर अधिकाऱ्यांवरही कार्यवाही करण्यात येईल. त्यापैकी समित्यांची व्याप्ती वाढविण्यासाठी या समित्यांवर विधानसभा सदस्यांचाही समावेश करण्याबाबत विचार करून समित्यांची पुनर्रचना करण्यात येईल, असेही  अमित देशमुख यांनी सांगितले.

 

यासंदर्भातील लक्षवेधी विधान परिषद सदस्य विलास पोतनीस, अभिजित वंजारी, ॲड मनिषा कायंदे, संजय दौंड, किरण सरनाईक, अमोल मिटकरी, सुनिल शिंदे यांनी मांडली होती.


Tags: amit deshmukhMaharashtra govtअमित देशमुखमहाराष्ट्र सरकार
Previous Post

सातारा जिल्ह्यात एमआयडीसी वसाहतीकरिता जमीन संपादन नाही – उद्योगमंत्री सुभाष देसाई

Next Post

चार राज्यांमधील विजयानंतर भाजपा आक्रमक! फडणवीस म्हणाले, मुंबई जिंकणारच!

Next Post
Devendra fadnavis on mumbai election

चार राज्यांमधील विजयानंतर भाजपा आक्रमक! फडणवीस म्हणाले, मुंबई जिंकणारच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!