Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अॅलेक्साप्रमाणे ऑर्डर ऐकणारे अॅम्ब्रेनचे इअरबड्स, सिंगल चार्जिंगमध्ये २९ तास!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
ambrane earbuds

मुक्तपीठ टीम

अॅम्ब्रेन या भारतातील लोकप्रिय मोबाइल अॅक्सेसरीज ब्रँडने डॉट्सट्यून इयरबड्स लाँच केले आहेत. हा टीडब्लूएसचा विस्तार मानला जात आहे. २९ तासांपर्यंत काम करण्याची क्षमता असणारे हे इयरबड्स आहेत. भारतात हे इयरबड्स लाँच झाले आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे जशी अॅलेक्सा आपल्या सूचना ऐकून काम करते तसे हे इअरबड्सही करतील.

 

सूचना ऐकणारे इयरबड्स!

  • व्हॉईस कमांड सपोर्ट म्हणजेच आपण बोलुन दिलेल्या सूचनांचे पालन डॉट्सट्यून इयरबड्स करणार.
  • याची बॅटरी २९ तासापर्यंत चालते.
  • इयरबड्स अल्ट्रा इन-इअर कम्फर्टसह उपलब्ध आहे.
  • पांढरा, काळा आणि गुलाबी या ३ रंगांचे पर्याय उपलब्ध आहेत.
  • इयरबड्स गुगल असिस्टंट आणि सिरी या दोन्हींसाठी व्हॉइस असिस्टंट अॅक्टिव्हेशनसह उपलब्ध आहे.

 

एक वर्षाच्या गॅरंटीसह सवलतीत उपलब्ध

  • अॅमेझॉन , फ्लिपकार्ट आणि टाटाक्लि्कवर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
  • १० मिमी स्पीकर ड्रायव्हर्स आहे.
  • इयरबड्सची वास्तविक किंमत २१९९ रुपये आहे परंतु अधिकृत साइटवर ते १५९९ रुपयांना उपलब्ध आहे.
  • यावर १ वर्षाची वॉरंटी आहे.

 

सोबत ड्यूअल मायक्रोफोनही

इयरबड्स कानामध्ये व्यवस्थिती फिट होतात. ते दिवसभर कानात राहिले तरी त्रास होणार नाही असे आरामदायी बनवले असल्याचा कंपनीचा दावा आहे. कॉलसाठी प्रत्येक इअरबडवर ड्यूअल मायक्रोफोन आहेत. मल्टी-फंक्शनल टच सेन्सरही यात उपलब्ध आहे. मल्टी-फंक्शनल टच सेन्सरद्वारे कॉल आणि गाणी सहजपणे ऍक्सेस केले जातात. ते पाणी प्रतिरोधक असल्याने जिम करताना येणाऱ्या घामाची चिंता करण्याची गरज नाही.

 

पाहा व्हिडीओ: 


Tags: ambraneambrane earbudsambrane single charge earbudsDotsTune earbudsmuktpeethsingle chargingअॅम्ब्रेन इअरबड्सअॅम्ब्रेन सिंगल चार्ज इअरबड्समुक्तपीठलेटेस्ट टेकसिंगल चार्जिंग
Previous Post

इन्फिनिटी स्कूटर्स भारतात ३,५०० हून अधिक बॅटरी स्वॅपिंग सेंटर्सची साखळी उभारणार

Next Post

मुंबई मनपात ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या ११३ जागांसाठी भरती

Next Post
bmc

मुंबई मनपात ‘सहाय्यक प्राध्यापक’ पदाच्या ११३ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!