मुक्तपीठ टीम
शासनाकडून राज्य मंत्रिमंडळातील विविध मंत्र्यांना बंगला / निवासस्थानांचे वाटप करण्यात आले आहे. सामान्य प्रशासन विभागाने त्यासंदर्भातील शासन आदेश जारी केला आहे.
या आदेशानुसार विविध मंत्री आणि त्यांना वाटप करण्यात आलेली निवासस्थाने पुढीलप्रमाणे आहेत.
- राधाकृष्ण विखे-पाटील (रॉयलस्टोन),
- सुधीर मुनगंटीवार (पर्णकुटी),
- चंद्रकांत (दादा) पाटील (ब-१ (सिंहगड),
- विजयकुमार गावीत (चित्रकुट),
- गिरीश महाजन (सेवासदन),
- गुलाबराव पाटील (जेतवन),
- संजय राठोड ( शिवनेरी),
- सुरेश (भाऊ) खाडे (ज्ञानेश्वरी),
- संदिपानराव भुमरे (ब-२ (रत्नसिंधु),
- उदय सामंत (मुक्तागिरी),
- रवींद्र चव्हाण ( अ-६ (रायगड),
- अब्दुल सत्तार अब्दुल नबी (ब-७ (पन्हाळगड),
- दीपक केसरकर (रामटेक),
- अतुल सावे (अ-३ (शिवगड),
- शंभूराज देसाई (ब-४ (पावनगड) आणि
- मंगल प्रभात लोढा (ब- ५ (विजयदुर्ग)