Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अक्षय कुमारला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Akshay Kumar

मुक्तपीठ टीम

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झाली आहे. त्याने स्वत: ट्विटरवर ही माहिती दिली आहे. यामुळे तो पहिल्या दिवशी कान्सच्या रेड कार्पेट कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार नाही. पूजा हेगडे, एआर रहमान, शेखर कपूर आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासमवेत तो भारतीय दलाचे प्रतिनिधीत्व करणार होता पण कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला भाग घेता येणार नाही.

अक्षय कुमारने ट्विट करून माहिती दिली

  • अक्षय कुमारने ट्विटरवर लिहिले की, “कान्स २०२२ इंडिया पॅव्हेलियनमध्ये आमच्या सिनेमासाठी मी खरोखरच उत्सुक होतो, पण दुर्दैवाने मला कोरोनाची लागण झाली आहे.
  • त्यामुळे आता मी विश्रांती घेईन. अनुराग ठाकूर तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा. मला तिथली खरोखरच आठवण येईल. .”

अक्षय दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह झाला

अक्षयला कोरोना पॉझिटिव्ह आढळण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी राम सेतूच्या शूटिंगदरम्यान, कलाकार आणि क्रूमधील अनेक लोकांची कोरोना पॉझिटिव्ह चाचणी झाली होती, ज्यामुळे एप्रिल २०२१ मध्ये शूटिंग पूर्णपणे थांबवण्यात आले होते.

कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये अक्षय सहभागी होऊ शकणार नाही

  • १७ मे रोजी ७५ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या उद्घाटनाच्या दिवशी चित्रपटातील व्यक्ती रेड कार्पेटवर चालणार होत्या.
  • प्रसिद्ध लोकगायक मामे खान, अभिनेते नवाजुद्दीन सिद्दीकी, नयनतारा, तमन्ना भाटिया आणि वाणी त्रिपाठी, दोन वेळा ग्रॅमी विजेते संगीतकार रिकी केज आणि सीबीएफसी चेअरमन प्रसून जोशी हे देखील महोत्सवातील भारतीय दलाचा भाग आहेत. मात्र आता अक्षय या महोत्सवात येऊ शकणार नाही.
  • अक्षय कुमारचा आगामी चित्रपट पृथ्वीराज हा ऐतिहासिक अॅक्शन ड्रामा आहे, ज्यामध्ये त्याने संजय दत्त, सोनू सूद आणि मानुषी छिल्लर यांच्यासोबत काम केले आहे.
  • या चित्रपटातून मानुषी छिल्लर डेब्यू करणार आहे.
  • नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला, ज्याला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले आहे.
  • या चित्रपटातील गाणीही रसिकांच्या पसंतीस उतरत आहेत. चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित हा चित्रपट ३ जून रोजी मोठ्या पडद्यावर येणार आहे.

Tags: Akshay KumarBollywood CelebrityBollywood HeroCannes Film Festivalcorona infectioncorona positiveMuktapeethअक्षय कुमारकान्स फिल्म फेस्टिव्हलकोरोना पॉझिटिव्हकोरोनाची लागणबॉलिवूड सेलिब्रिटीबॉलिवूड हिरोमुक्तपीठ
Previous Post

काशीतील ज्ञानवापीमधील चार खोल्यांचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण, ५०% काम पूर्ण झाल्याचा दावा

Next Post

#मुक्तपीठ #Live किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा: “तुम्ही काय माझी लायकी काढता, मीच…”

Next Post
#मुक्तपीठ #Live   किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा: “तुम्ही काय माझी लायकी काढता, मीच…”

#मुक्तपीठ #Live किरीट सोमय्यांचा उद्धव ठाकरेंना इशारा: "तुम्ही काय माझी लायकी काढता, मीच..."

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!