Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘धूम ४’मध्ये अक्षय कुमार आणि सलमान खान एकत्र येण्याची शक्यता

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Akshay Kumar And Salman Khan

मुक्तपीठ टीम

धूम म्हटले की तरुणाईच्या मनात रुंजी घालू लागतो तो वेड लावणारा वेग आणि धमाल वेगानं पुढं सरकणारं कथानक. आता पर्यंत तीन भाग हिट झाले ते काही उगाच नाही. आता चौथा भागही तसाच सुपर ड्युपर हिट होण्याची शक्यता आहे. कारण चर्चा आहे की, अक्षय कुमार आणि सलमान खान हे आपल्या बळावर चित्रपट हमखास हिट करणारे अभिनेते धूम – ४ मध्ये एकत्र येण्याची शक्यता आहे.

‘धूम’ चित्रपटांची सिरिज सर्वांच्याच पसंतीस उतरत असते. आतापर्यंत ‘धूम’ चित्रपटाचे ३ चित्रपट प्रदर्शित झाले आहेत, त्यातील पहिल्या २ चित्रपटांना प्रक्षेकांनी खूप पंसती दिली होती. तर तिसऱ्या चित्रपटाला बरा प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळेच ‘धूम’ चित्रपटाच्या चौथ्या भागाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अद्याप चित्रपट निर्मिती करणाऱ्या यशराज फिल्मकडून यासंबंधित कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सोशल मीडियावर ‘धूम ४’ संबंधित वेगळीच चर्चा रंगत असल्याचे पाहायला मिळत आहे.

 

निर्मात्यांनी नाही ट्विटरकरांनी जाहीर केली स्टारकास्ट

• ‘धूम ४’ संबंधित सध्या काही ट्विट समोर येत आहेत.
• ज्यात धूम ४ मध्ये अक्षय कुमार आणि सलमान खान यांची नावे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
• या ट्विटमुळे अक्षय कुमार आणि सलमान खानचे चाहते उत्सुक आहेत.
• मात्र, या चर्चेसंबंधीत अक्षय कुमार, सलमान खान किंवा यशराजचे सर्वेसर्वा आदित्य चौप्रा यांच्याकडून अधिकृत अशी घोषणा करण्यात आलेली नाही.

 

धमाल करणारा ‘धूम’

• ‘धूम’ चित्रपटाच्या पहिल्या भागात जॉन अब्राहम, दुसऱ्या भागात हृतिक रोशन आणि तिसऱ्या भागात आमिर खान हे अभिनेते प्रमुख भूमिकेत दिसले होते.
• या तिन्ही भागात एसीपी जय आणि अलीची भूमिका अभिषेक बच्चन आणि उदय चोप्रा यांनी साकारली होती.
• पण आता धूम ४ मध्ये जुनीच स्टार कास्ट असेल की, नव्या कलाकारांच्या संचात असेल त्यावर चर्चा रंगू लागली आहे.


Tags: abhishek bacchanAkshay KumarDhoom 4salman khanधूम ४
Previous Post

कोरोनासाठी कॉल्किसीन स्वदेशी औषधाच्या चाचण्यांना परवानगी

Next Post

कोस्ट गार्डमध्ये नाविक, यांत्रिकी पदांसाठी ३५० जागांवर संधी

Next Post
indian coast guard

कोस्ट गार्डमध्ये नाविक, यांत्रिकी पदांसाठी ३५० जागांवर संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!