Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्याची आकांक्षा…तिच्या केसांची विक्रमी लांबी तिच्या उंचीपेक्षाही जास्त!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
long hair

मुक्तपीठ टीम

केस म्हटलं की प्रत्येकाला काळजी ही ठरलेलीच. त्यात ते गळत असतील तर मग काय विचारायलाच नको त्या ताणानंच आणखीच गळू लागतात. पण आपल्या ठाण्याची आकांक्षा यादवचे केस मात्र तिच्या उंचीपेक्षाही जास्त लांब विक्रमी आहेत. त्यामुळे आकांक्षा यादवचे नाव लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या ३० व्या आवृत्तीत सर्वात लांब केस असलेली भारतीय महिला म्हणून दाखल झाले आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha 🌸 (@akanksha.yv)

 

लांब केस असणे हे प्रत्येक स्त्रीचे स्वप्न असते. परंतु केसांची काळजी घेणे खूप कठीण आहे. आजच्या ह्या काळात खुप कमी स्त्रीया लांब केस ठेवतात. पण भारताच्या आकांक्षा यादवने हे केले आहे. आपल्या लांब केसांमुळे वेगळी ओळख निर्माण करणारी आकांक्षा मूळची आपल्या ठाण्यातील आहे. तिच्या केसांची लांबी ९ फूट १०.५ इंच आहे. या कामगिरीमुळे आकांक्षा यादवचे नाव लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२०-२०२२ मध्ये ३० व्या आवृत्तीत समाविष्ट झाले आहे. तिने आपल्या लांब केसांचे रहस्य कधीही कोणाला सांगितले नाही. ती तिच्या लांब सुंदर केसांचे व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करते. इन्स्टाग्रामवर तीचे १२,००० हून अधिक फॉलोअर्स आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Akanksha 🌸 (@akanksha.yv)

 

आकांक्षाने स्पष्ट केले की लांब केसांमुळे राष्ट्रीय विक्रम करणे ही मोठी गोष्ट आहे. यामुळे उत्सुकता वाढली आहे. चीनच्या झी क्यूपिंगने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सर्वात लांब केसांसाठी २००४ मध्ये हा विक्रम आपल्या नावावर केला. तीच्या केसांची लांबी १८ फूट ५ इंच आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: akanksha yadavLimca Book of Recordslongest hair in indiamuktpeethworld recordआकांक्षा यादवमुक्तपीठलिम्का बुक ऑफ रेकॉर्ड
Previous Post

राज्यातील तेरा जिल्ह्यांमध्ये एकही नवा रुग्ण नाही! विदर्भाच्या ११ जिल्ह्यांमध्ये ६ रुग्ण!!

Next Post

रेल्वेचे १२०० कोटी वाचणार, अवघ्या ५-१०रुपयांचं पाऊच रेल्वे स्वच्छ ठेवणार!

Next Post
नागपूर

रेल्वेचे १२०० कोटी वाचणार, अवघ्या ५-१०रुपयांचं पाऊच रेल्वे स्वच्छ ठेवणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!