Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी संप: अनिल परबांमागोमाग अजित पवारांचाही कडक पावित्रा, “सहनशीलतेचा अंत पाहू नये; टोकाची भूमिका घ्यायला लावू नका”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit Pawar

मुक्तपीठ टीम

एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून एसटी कर्मचारी गेल्या महिनाभरापासून आंदोलन करत आहे. आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने वेतनवाढीसह दिलेले पर्याय कर्मचाऱ्यांना पटलेले नाहीत. त्यामुळे कर्मचारी आपल्या मुद्द्यावर ठाम असून आंदोलन करत आहे. यामुळे एसटी आणि प्रवाशांचेही मोठे नुकसान होत आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या मेस्माच्या इशाऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही कडक पावित्रा स्वीकारला आहे. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, असा इशारा त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना दिला आहे.

 

सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये

  • माझी एसटी कर्मचाऱ्यांना कळकळीची विनंती आहे, की कामावर रुजू व्हावे.
  • आता कोरोनाच्या संकटानंतर शाळा सुरु झाल्या आहेत , गरीबांसाठी एसटी हे वाहतुकीचे सर्वात मोठे साधना आहे.
  • असे सगळं असतानाही एसटी कर्मचारी हट्टाला पेटलेत हे बरोबर नाही.
  • शेवटी एसटी कर्मचारीही आपलेच आहेत व प्रवासीही आपलेच आहेत यामध्ये समजूतदार भूमिका घेणे आवश्यक आहे.
  • माझी विनंती आहे की टोकाची भूमिका घ्यायला लावू नका.
  • एसटी कर्मचाऱ्यांना आतापर्यंत अनेकदा मुभा ही अनिल परब यांनी दिली.
  • मात्र या सगळ्याची सहनशीलता संपण्याची वेळा आली आहे.
  • सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये.
  • त्यामुळे सगळ्या एसटी कामगारांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती आहे.

 

मेस्माचसारखा निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेतला तर…

  • अनेक ठिकाणी एसटी सुरु झाल्यानंतर दगडफेक केली जाते.
  • हे जनतेचं नुकसान आहे.
  • काहीजण नोकरीला येत आहे.
  • उद्या वेगळी भूमिका घेतली.
  • मेस्माचसारखा निर्णय घेतला किंवा टोकाचा निर्णय घेतला तर.
  • आतापर्यंत तुटेपर्यंत ताणाऱ्या संपामध्ये काय झालं हे पाहिलं आहे.

 

टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका

  • कुणी ऐकायला तयार नसेल नवीन भरती सुरू केली तर नोकरीचा प्रश्न येणार की नाही.
  • मंत्रिमंडळात चर्चा झाली. टोकाची वेळ येऊ देऊ नये.
  • आग्रहाची विनंती आहे.
  • आता मानधन बऱ्यापैकी वाढवलं आहे.
  • आजूबाजूच्या राज्यांएवढं दिलं आह.
  • एक गोष्ट खरी आहे की पगार कमी होता.
  • आता पगार वाढवला.
  • पगार वेळच्या वेळी देण्याचा निर्णय झाला.
  • परब यांनी शब्द दिला आहे.
  • आम्ही त्याला बांधिल आहोत. आता समंजस भूमिका घ्या.
  • आपण एकाच परिवारातील आहोत.
  • त्यामुळे टोकापर्यंत जाण्याची वेळ येऊ देऊ नका असे अजित पवार यांनी सांगितले.

Tags: ajit pawarst employeesST Strikeअजित पवारएसटी कर्मचारीएसटी संप
Previous Post

कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही

Next Post

देशामध्ये आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव! सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी निकाल देशभरासाठी लागू होणार!!

Next Post
Nawab malik on obc judgement

देशामध्ये आरक्षण संपवण्याचा भाजपाचा डाव! सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी निकाल देशभरासाठी लागू होणार!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!