Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार, आत्महत्या न करण्याचे अजित पवारांचे आवाहन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajitdada pawar

मुक्तपीठ टीम

संपूर्ण राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी गेल्या सहा-सात दिवसांपासून संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. एवढेच नाही तर आतापर्यंत ३७ कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यामुळेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आत्महत्या न करण्याचे आवाहन एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. तसेच राज्य सरकार हे एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी आहे असे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

 

तुटेपर्यंत ताणण्यात काहीही अर्थ नसतो

  • प्रत्येक वेळी माझेच खरे अशी भूमीका घेऊन चालत नाही.
  • राज्य सरकारला एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांची जाणीव आहे.
  • त्यामुळे त्यांच्या जास्तीत जास्त मागण्या मान्य करण्याचा प्रयत्न सरकार करेल.
  • राज्य सरकारने तोट्यात असलेल्या महामंडळाला दीड हजार कोटींची मदत केली आहे.
  • एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे प्रवाशांचे हाल सुरू आहे.
  • आधीच तोट्यात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाला दिवसाकाठी १२ कोटी रुपयांचा फटका बसत आहे.
  • त्यामुळे कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा.
  • तुटेपर्यंत ताणण्यात काहीही अर्थ नसतो हे कर्मचाऱ्यांनी लक्षात घ्यावे.

 

राज्य सरकार कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी

  • एअर इंडिया ही भारतातील सर्वात मोठी सरकारी विमान कंपनी होती.
  • ती तोट्यात गेली तिला विकण्याचा निर्णय केंद्राने घेतला.
  • आपल्या एसटीला ६० वर्षांची परंपरा आहे.
  • गेल्या ६० वर्षांमध्ये अनेक सरकारे आली आणि गेली, परंतु एसटी महामंडळ तोट्यात असताना देखील कोणी खासगीकरणाचा साधा विचार देखील केला नाही.
  • राज्य सरकार कायम एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठिशी आहे.

 

आत्महत्या न करण्याचे आवाहन

  • आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. मी एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन करतो की त्यांनी आत्महत्या करू नये.
  • सरकार जर दोन पाऊले मागे येत असेल, तर एसटी कर्मचाऱ्यांनी देखील काही बाबींमध्ये माघार घेऊन सरकारला सहकार्य करावे.

Tags: Air indiaajit pawarST EmployeeST Strikestate govtअजित पवारएअर इंडियाएसटी कर्मचारीएसटी संपराज्य सरकार
Previous Post

मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या मतदार याद्या सदोष! – अनिल गलगली

Next Post

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे काळाची गरज: रणजितसिंह डिसले

Next Post
Ranjit Disle

शिक्षकांनी नवीन तंत्रज्ञानाची कास धरणे काळाची गरज: रणजितसिंह डिसले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!