Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सोमय्यांच्या हिटलिस्टवर आता जय अजित पवार! अजित पवार म्हणतात, महत्व नको!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit Pawar

मुक्तपीठ टीम

मंत्रालयाच्या वादावरून पत्रकार परिषद घेत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांच्यावर निशाणा साधला होता. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार आहे. तसेच तो तुरुंगात जाईल, असं खळबळजनक विधान त्यांनी केले होते. यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून कोण काय बोलतं याला महत्त्व देण्याची गरज नाही. या देशात नियमांचे उल्लंघन कोण करत असेल तर त्यांना आळा घालण्यासाठी कायदे आहेत, असे म्हणाले.

 

अजित पवारांचा सोमय्यांवर पलटवार

  • अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
  • यावेळी त्यांना किरीट सोमय्यांच्या दाव्याबाबत विचारण्यात आलं.
  • त्यावर अजित पवार म्हणाले की, कायदा सर्व श्रेष्ठ असतो.
  • या देशात नियमाचे उल्लंघन कोण करत असेल तर कायदे आहेत.
  • कायदे पाळले जात नसतील तर खपवून घेतलं जात नाही.
  • पण काही लोकं नुसतंच केवळ विधानं करत असतात. काही चॅनेलने तर कोणत्या दिवशी काय विधाने केली हे दाखवलं आहे.
  • त्यामुळे अशा लोकांना अधिक महत्त्व देण्याची गरज नाही.
  • उद्या ते कुणाचंही नाव घेणार आणि तुम्ही प्रश्न विचाराल हे योग्य नाही.
  • आम्हाला कुणाच्या कुटुंबीयांबाबत बोलायचं नाही.

काय म्हणाले होते सोमय्या?

  • किरीट सोमय्या यांनी मीडियाशी बोलताना मोठा बॉम्बगोळा टाकला होता.
  • अजित पवारांची एक हजार ५५ कोटींची बेनामी संपत्ती जप्त झाली आहे.
  • पुढे बघा काय होतं ते.
  • अजित पवारांचा मुलगा जय अजित पवार याचे कारनामे उघड करणार आहे.
  • तो जेलमध्ये जाणार, असा खळबळजनक दावा किरीट सोमय्यांनी केला आहे.

Tags: ajit pawarjay pawarKirit Somaiyaअजित पवारकिरीट सोमय्याजय अजित पवार
Previous Post

टाटा सन्स अध्यक्षांचे एअर इंडिया कर्मचाऱ्यांना स्वागताचे पत्र, “घरी परतली एअर इंडिया!”

Next Post

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट

Next Post
Cabinet Decision on National Education Policy 2020

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अंमलबजावणीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यगट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!