Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार नाही! सुपेंना अद्दल घडवणारच”

उपमुख्यमंत्री अजित पवारांची कठोर भूमिका

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

पेपरफुटीप्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आक्रमक झाले आहेत. कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत. कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे. त्यांच्यावर कारवाई होणारच. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

 

अजित पवारांची कठोर भूमिका

  • महाराष्ट्र राज्य अध्यापक विकास संस्थेचा उद्घाटन सोहळा पार पडला.
  • यावेळी अजित पवार यांनी पेपरफुटी प्रकरणावर भाष्य केले.
  • आपल्यात काही अधिकाऱ्यांना जास्त अधिकार दिले आहेत. त्याचा ते गैरफायदा घेतात.
  • आता ते सुपेंचं ताज ताज उदाहरण आहे.
  • कोण सुपे? त्याच्याकडे नोटा सापडत आहेत.
  • कुणीही असो. त्याचे धागेदोरे कुठेही जाऊदे.
  • त्यांच्यावर कारवाई होणारच.
  • विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचा अधिकार कुणाला नाही, असा इशाराच त्यांनी दिला.

 

पुणे पोलिसांचा तपास योग्य दिशेने

  • पुणे पोलीस आयुक्तांचा तपास योग्य दिशेने सुरू आहे.
  • ते याच्या मुळापर्यंत जातील याची आम्हाला खात्री आहे.
  • हे प्रकरण समाजाला अडचणीत आणणारे आणि घातक आहे.
  • असं पुन्हा घडू नये. यात राजकारण आणू नये.
  • सीबीआयला भरपूर कामं आहेत.
  • आपले पोलीस सक्षमपणे काम करत आहेत.
  • याआधीही आपण सीबीआयला खूप प्रकरणे सोपवली.
  • सुशांत सिंग प्रकरणात काय झालं? शेवटी आत्महत्या आहे हेच पुढं आलं.
  • उगाच आभास करू नये.
  • आपली पोलीस यंत्रणा कमी पडली तर दुसऱ्या कोणाची मदत घ्यायची की नाही हे पाहू, असं त्यांनी सांगितलं.

 

सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू

  • शहाण्यांना अधिक शहाणं करण्यासाठी ही संस्था काम करणार
  • यशदा या संस्थेमार्फत या आधी प्रशिक्षण दिले जात आहे.
  • नवीन नवीन गोष्ट देण्याकरिता राज्य सरकारने पुढे राहिले पाहिजे.
  • सारथीच्या इमारतीचे काम लवकरच सुरू करायचे आहे.
  • मुख्यमंत्र्यांची तारीख मिळाल्यावर त्याचे भूमीपूजन केले जाणार आहे, असं अजित पवार म्हणाले.

 

शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे

  • काळ बदलला आहे.
  • विद्यार्थी बदलले आहेत.
  • त्यामुळे शिक्षकांनी बदलले पाहिजे.
  • आजचे विद्यार्थी शिक्षकांपेक्षा हुशार झाले आहेत.
  • इंटरनेटमुळे जगाशी जोडले गेले आहेत.
  • इंटरनेटच्या माध्यमातून जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात काय माहिती मिळते यासंदर्भात आजचे विद्यार्थी जागृत आहेत.
  • शिक्षकांनी नवा दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे, त्यासाठी ही संस्था सुरू करण्याचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं.

Tags: ajit pawarAshwin kumarmhada exam scampune policetet exam scamTukaram Supeअश्विन कुमारतुकाराम सुपेपुणे पोलीस
Previous Post

ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गानं महाअलर्ट…फेब्रुवारीपर्यंत १० लाख रुग्णांची भीती!

Next Post

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा! सुपेनंतर अश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं,२४ किलो चांदी जप्त!

Next Post
exam scam

विद्यार्थ्यांच्या भविष्यावर दरोडा! सुपेनंतर अश्विन कुमारच्या घरातून २ किलो सोनं,२४ किलो चांदी जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!