Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

दुर्मिळ आजाराशी चिमुकल्याची झुंज…मदतीसाठी सरसावला अजय देवगण!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajay devgan

मुक्तपीठ टीम

‘शिवाय’ या गाजलेल्या चित्रपटात छोट्या मुलीसाठी लढणारा अजय देवगण आता प्रत्यक्ष जीवनातही एका छोट्या मुलाला वाचवण्यासाठी पुढे सरसावला आहे. अजयने दुर्मिळ आजाराशी लढणाऱ्या एका चिमुकल्या मुलाच्या उपचारासाठी मदत करण्याचे आवाहन त्याच्या फॅन्सना केले आहे. त्या मुलाच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

अजय – द रिअल हिरो

  • अजयने केलेले ट्विट हे अयांश गुप्ता या मुलाच्या मदतीसाठी आहे.
  • स्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी नावाच्या दुर्मिळ आजाराने या मुलाला ग्रासले आहे.
  • त्या मुलाच्या उपचारासाठी १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे.
  • अजय देवगण यांनी ट्विटद्वारे लोकांना मुलाच्या उपचारात मदत करण्याचे आवाहन केले आहे.

अजय देवगणचे ट्विट: “#SaveAyaanshGupta हा चिमुकला पाठीच्या स्नायूंच्या अ‍ॅट्रॉफीने ग्रस्त आहे आणि जगातील सर्वात महागड्या औषधाची त्याला आवश्यकता आहे. त्याच्या उपचारासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची गरज आहे. आपण त्याला देणगीद्वारे मदत करू शकता. कमेंट बॉक्समध्ये मी यासाठी देणगी लिंक शेअर करत आहे.”

 

#SaveAyaanshGupta, he has been suffering from Spinal Muscular Atrophy & needs the world’s most expensive drug. His treatment would cost around ₹16,00,00,000. Your donation can help them🙏🏼
Sharing donation links in the comments.

— Ajay Devgn (@ajaydevgn) April 14, 2021

याआधीही अजय देवगणने अशाच प्रकारे अन्य गरजूंसाठीही मदतीचे आवाहन केले होते. त्याला लोकांचा प्रतिसादही लाभला. आताही त्याच्या चाहत्यांसह अन्य ट्विटरकरांनीही अजय देवगणला मदतीचे आश्वासन दिले आहे.


Tags: Ajay devganayansh guptaअजय देवगणअयांश गुप्तास्पायनल मस्क्यूलर रेट्रोफी
Previous Post

इन्फोसिस कंपनीला ५,०७४ कोटींचा नफा…२६ हजार फ्रेशर्सना देणार संधी!

Next Post

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या, आता जूनमध्ये होणार परीक्षा

Next Post
amit deshmukh

वैद्यकीय परीक्षा पुढे ढकलल्या, आता जूनमध्ये होणार परीक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!