Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअरटेलचे पहिले मेटाव्हर्स मल्टीप्लेक्स लाँच! आता आभासी जगात मनोरंजनाची असली मजा!

June 22, 2022
in featured, उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Metavers Multiplex

मुक्तपीठ टीम

भारती एअरटेलने मेटाव्हर्समध्ये प्रवेश केला आहे. कंपनीने ‘पार्टनाइट’ नावाच्या मेटाव्हर्समध्ये २०-स्क्रीन मल्टिप्लेक्स लॉंच केले आहेत. या व्हर्च्युअल थिएटरला Xstream म्हटले जाईल आणि त्यात विविध ओटीटी चॅनेलवरील कन्टेन्ट असेल. ही सेवा विनामूल्य चाचणीसाठी उपलब्ध असेल ज्यामध्ये OTT मालिकेचा पहिला भाग किंवा प्रादेशिक भाषेतील चित्रपटांचे भाग दाखवले जाऊ शकतात.

ही सेवा सुरू केल्याने, भारती एअरटेलने वेब ३ कडे वाटचाल केली आहे. Xstreamच्या मासिक सदस्यतेची किंमत १४९ रुपये असेल. कंपनीचे विपणन संचालक शाश्वत शर्मा यांनी Xstreamमागील भूमिका मांडली आहे, “मेटाव्हर्सच्या सहाय्याने, आम्ही प्रेक्षकांचा विस्तार करू इच्छितो. यामुळे प्रेक्षकांना Xstream वरून प्रीमियम कन्टेन्ट पाहण्याची संधी मिळेल. सामान्य मल्टिप्लेक्ससारख्या दिसणाऱ्या या मेटाव्हर्स मल्टिप्लेक्समध्ये डिजिटल स्वरूपातील लोक फिरताना आणि खरेदी करताना दिसतात. Xstream ची निर्मिती भारती एअरटेलच्या Essence एजेंसीने केली गेली आहे. Partynite Metaverse हे Gamitronics ने विकसित केले आहे.

अलिकडच्या वर्षांत Metaverse आणि NFT गेमिंग विभाग वाढले आहेत. इन्व्हेस्टमेंट फर्म एंड्रीसेन हॉरोविट्झने त्यांच्याशी संबंधित संशोधन आणि विकास वाढवण्यासाठी ६०० दशलक्ष डॉलर निधीची घोषणा केली आहे. या फंड पूलला ‘गेम फंड वन’ असे संबोधले जात आहे आणि गेम स्टुडिओ आणि गेमिंग पायाभूत सुविधा पुरवठादारांवर लक्ष केंद्रित केले जाईल. यासह, Web3 गेमिंग उद्योगासाठी उद्यम भांडवल निधी जवळपास ३ अब्ज डॉलर झाला आहे.

दुबईमध्ये नुकत्याच तयार झालेल्या प्राधिकरण, VARA ने मेटाव्हर्समध्ये त्याच्या उपस्थितीवर काम सुरू केले आहे. यासाठी VARA ने Metaverse-संबंधित फर्म सँडबॉक्सशी भागीदारी केली आहे. VARA ची एक आभासी मुख्यालय तयार करण्याची योजना आहे. त्याला MetaHQ म्हटले जाईल. यासोबतच VARA ने Web३ मध्ये पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मेटाव्हर्समध्ये उपस्थिती नोंदवणारी VARA ही पहिली क्रिप्टो नियामक प्राधिकरण असेल. ब्लूमबर्ग इंटेलिजन्सने अलीकडेच एका अहवालात म्हटले आहे की मेटाव्हर्स मार्केट २०२४ पर्यंत ८०० अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते. कॅरिबियन देश बार्बाडोसने मेटाव्हर्समध्ये डिजिटल दूतावास उघडण्याची योजना आखली आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Bharti Airtelgood newsMetavers MultiplexmuktpeethPartnightVirtual Theaterचांगली बातमीपार्टनाइटभारती एअरटेलमुक्तपीठमेटाव्हर्स मल्टीप्लेक्सव्हर्च्युअल थिएटर
Previous Post

देशभरात कर्मचारी राज्य विमा योजना अनिवार्य, महाराष्ट्रात नवी ६ नवी रुग्णालयं!

Next Post

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक सनरूफची कार, ३० जूनला लाँच होणार!

Next Post
Maruti Suzuki Brezza

मारुती सुझुकीची पहिली इलेक्ट्रिक सनरूफची कार, ३० जूनला लाँच होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!