Saturday, May 31, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये ३०९ जागांवर करिअर संधी

November 12, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Air India

मुक्तपीठ टीम

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडमध्ये कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी १४४ जागा, यूटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी १५ जागा, हॅंडीमन या पदासाठी १५० जागा अशा एकूण ३०९ जागांसाठी नोकरीची संधी आहे. ही भरती मुलाखत स्वरूपात होईल. पात्र आणि इच्छुक उमेदवार, पद क्र.१ साठी १२ आणि १३ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखत देऊ शकतात, पद क्र.२ साठी १४ नोव्हेंबर २०२२ रोजी तर, पद क्र. ३ साठी १५ आणि १६ नोव्हेंबर २०२२ रोजी मुलाखत देऊ शकतात.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- पदवीधर
  • पद क्र.२- १) १०वी उत्तीर्ण २) अवजड वाहन चालक परवाना
  • पद क्र.३- १०वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी उमेदवारांकडून ५०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

एचआरडी विभाग, एअर इंडिया युनिटी कॉम्प्लेक्स, पल्लवरम कॅन्टोंमेन्ट, चेन्नई – ६०००४३

अधिक माहितीसाठी एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट http://www.aiasl.in/ वरून माहिती मिळवू शकता.

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1O0K3w1FavXjvRuN3jBHSjB6lDmlbaegs/view


Tags: Air India Air Services Limitedcareeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethएअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेडकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

रॉयल एनफिल्डची नवीन क्रूझर बाईक Super Meteor 650! जाणून घ्या फिचर्स…

Next Post

वडिलांनी साथ सोडल्यानंतरही अमोल किर्तीकर का ठाकरेंशी निष्ठावान?

Next Post
Gajanan Kirtikar and Amol Kirtikar

वडिलांनी साथ सोडल्यानंतरही अमोल किर्तीकर का ठाकरेंशी निष्ठावान?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!