Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदर्श गाव योजनेत समाविष्ट गावामध्ये कृषी विभागाच्या योजना राबवण्याची सूचना

January 6, 2022
in घडलं-बिघडलं, सरकारी बातम्या
0
आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात मंत्रालयात बैठक 2

मुक्तपीठ टीम

आदर्श गाव योजनेत सहभागी असलेल्या गावांमध्ये कृषि योजनांची अंमलबजावणी करण्याची सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी प्रशासनाला दिली.

            

आदर्श गाव योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसंदर्भात मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री दादाजी भुसे बोलत होते. आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव  पवार, कृषि सचिव एकनाथ डवले, कृषि आयुक्त धीरजकुमार, सहसचिव (जलसंधारण) सुभाष गावडे, संचालक (जलसंधारण) श्री. शिसोदे, अवर सचिव (मृद व जलसंधारण) शुभांगी पोटे, आदर्श गाव समितीचे कृषि उपसंचालक सुरेश भालेराव आदी यावेळी उपस्थित होते.

            

कृषिमंत्री दादाजी भुसे म्हणाले, लोकसहभागातून ग्रामविकास ही आदर्श गाव निर्मितीची संकल्पना आहे. हिवरे बाजार सारख्या गावाने त्या माध्यमातून विकास साधला आहे. या योजनेत सहभागी इतर गावांमध्ये कृषि विषयक योजनांची सांगड घातली तर ग्रामविकासाला अधिक गती मिळेल, असे त्यांनी सांगितले.

               

यावेळी पोपटराव पवार यांनी आदर्श गाव योजनेची अंमलबजावणी ही नसबंदी, नशाबंदी, कुऱ्हाडबंदी, चराईबंदी, श्रमदान या पंचसूत्रीनुसार करण्यात येत होती. त्यामध्ये आता लोटाबंदी (हागणदारीमुक्त गाव) आणि बोअरवेल बंदी यांचा समावेश करुन या सप्तसूत्रीनुसार निकष ठरवण्यात आल्याचे सांगितले.

               

या योजनेतून पाणलोट क्षेत्र विकास, गाव विकास (बिगर गाभा कामे), कृषि विकास कामे, पर्यावरण संवर्धन, मत्ता नसलेल्यांसाठी उपजीविका उपक्रम, उत्पादनाची व स्वयंरोजगाराची साधने यांची निर्मिती, समूह संगठन, गावातील शिक्षण, आरोग्य, रोजगार व विविध क्षेत्रातील क्षमता विकास यामध्ये समन्वय आदी कामे करण्यात येत असल्याची माहिती पोपटराव पवार यांनी दिली.


Tags: Adarsh Gaon YojanaDepartment of Agriculture Schemeआदर्श गाव योजनाकृषी विभाग योजना
Previous Post

बार्टीने खरच अनुसूचित जाती, बौद्धांचे हित साधले आहे का?

Next Post

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा १५ फेब्रवारीपर्यंत फक्त ऑनलाईनच!

Next Post
uday samant

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन वर्ग व परीक्षा १५ फेब्रवारीपर्यंत फक्त ऑनलाईनच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!