Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उजनीचं पाणी बारामती-इंदापूरला…सोलापूरात संताप! पालकमंत्री भरणेंवरच घात केल्याचा आरोप!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ujani Dam

मुक्तपीठ टीम

उजनी धरणातील पाणी बारामती, इंदापूरला देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयाला प्रचंड विरोध होत आहे. रविवारपासून जिल्ह्यात आंदोलन करण्यात आली आहे. दत्ता भरणे सोलापूरचे पालकमंत्री असून प्रत्यक्षात इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी सोलापूरवर अन्याय केल्याचा आरोप सोलापूरकरांकडून केला जात आहे. रविवारी पंढरपुरात उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले तर सोमवारी सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांच्या मंदिरात आरती करून या सरकारला सद्बुद्धी येवो अशी प्रार्थना करण्यात आली.

पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटला!

  • इंदापूर आणि बारामती येथील जवळपास १७ गावांसाठी लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला राज्य शासनाच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.
  • याच निर्णयाच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकरी आणि राजकीय संघटना आक्रमक झाल्या आहेत.
  • मागच्या वर्षी देखील लाकडी निंबोडी प्रकल्प मंजुरीसाठी प्रयत्न सुरू असताना सोलापुरातील स्थानिक नेत्यांनी त्याला विरोध केला होता.
  • मात्र आता या प्रकल्पाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असल्याने पुन्हा एकदा पाणीप्रश्न पेटत आहे.

या योजनेस सोलापूरकरांचा विरोध!!

  • इंदापूर आणि बारामती तालुक्याला पाणी पुरवठा करण्यासाठी राज्यशासनाने लाकडी निंबोडी उपसा सिंचन योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.
  • उजनी धरणातील पाणी या प्रकल्पाच्या माध्यमातून इंदापूर आणि बारामती तालुक्यातील एकूण १७ गावासाठी पाणी पुरवठा केला जाणार आहे.
  • या सिंचन योजनेमुळे ७३५० हेक्टर अवर्षण प्रवण शेती क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन आहे.
  • यासाठी जवळपास ०.९० अब्ज घनफूट पाणी उपसा करणे प्रस्तावित आहे.
  • या योजनेसाठी ३४८ कोटी ११ लाख रुपयांच्या अंदाजपत्रक किमतीस प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
  • मात्र या योजनेस सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी आणि राजकीय लोकांचा विरोध आहे.

Tags: baramatiDattatray BharneIndapursolapurUjani Damइंदापूरउजनी धरणबांधकाम राज्यमंञी दत्ताञय भरणेबारामती
Previous Post

अदानींनी शिकला अंबानींकडून धडा? खासदारकीचा इन्कार!!

Next Post

राज्यात १२९ नवे रुग्ण, १२१ बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Next Post
Corona

राज्यात १२९ नवे रुग्ण, १२१ बरे! राज्यात एकही कोरोना मृत्यू नाही!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!