Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘एमपीएससी’च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! उमेदवारांची वयोमर्यादा शिथिल

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
mpsc

मुक्तपीठ टीम

‘एमपीएससी’ सारख्या स्पर्धापरीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या संपूर्ण कोरोनाकाळात गेले वर्षभर स्पर्धा परीक्षांसाठी जाहीराती निघाल्या नाहीत. त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटली होती. त्यामुळे या उमेदवारांसाठी राज्य लोकसेवा आयोग व निवड मंडळाकडून एक वर्षाची वयोमर्यादा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

 

हा निर्णय घेण्यात आला

  • राज्य लोकसेवा आयोग तसेच निवड मंडळांच्या पुढील जाहिरातींमध्ये एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • येत्या १९ नोव्हेंबर रोजी अर्ज भरण्याची शेवटची मुदत असलेल्या परीक्षेसाठीही हा निर्णय लागू होणार आहे.

 

अशोक चव्हाण यांनी केली होती मागणी

  • कोरोनाकाळात गेले वर्षभर नोकर- भरतीसाठी स्पर्धा परीक्षांच्या जाहिराती निघाल्या नाहीत.
  • त्यामुळे या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या हजारो उमेदवारांची वयोमर्यादा उलटली होती.
  • त्यामुळे किमान दोन वर्षांची वयोमर्यादा वाढविण्याची मागणी राज्यभरातून होत होती.
  • या पार्श्वभूमीवर पुढील काळात नोकर- भरतीसाठी होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी उमेदवारांना वयोमर्यादा वाढवून द्यावी; जेणेकरून त्यांना अतिरिक्त संधी उपलब्ध होऊ शकेल, अशी मागणी अशोक चव्हाण यांनी १३ ऑक्टोबर रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत के ली होती.
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संपूर्ण मंत्रिमंडळाने या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला होता.
  • त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सामान्य प्रशासन विभागाला याबाबत अहवाल व आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले.
  • त्यानंतर वयोमर्यादा शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.
  • परीक्षार्थींसाठी एक वर्षाची मुदत शिथिल करण्याच्या निर्णयाबद्दल बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मंत्रिमंडळाचे आभार मानले.

Tags: Ashok Chavancm uddhav thackerayMPSCMPSC candidatesअशोक चव्हाणएमपीएससीनोकर भरतीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेराज्य लोकसेवा आयोग
Previous Post

एसटी संप चिरडण्यासाठी सरकारी दडपशाही! निलंबित कर्मचाऱ्यांची संख्या हजाराकडे!

Next Post

वडिलांना ‘बिगडे नवाब’ संबोधल्याने चिडलेल्या निलोफर मलिक खान आता अमृता फडणवीसांविरुद्ध ट्वीटयुद्धात!

Next Post
nilofer malik khan replied amruta fadnavis allegations

वडिलांना 'बिगडे नवाब' संबोधल्याने चिडलेल्या निलोफर मलिक खान आता अमृता फडणवीसांविरुद्ध ट्वीटयुद्धात!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!