Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शाहरुख खाननंतर आता अमीर खान! अमीर खानच्या जाहिरातीला भाजपा खासदार अनंत कुमार हेगडेंचा आक्षेप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shahrukh khan-amir khan

मुक्तपीठ टीम

मुलगा आर्यन खानला ड्रग्सप्रकऱणी अटक झाल्यामुळे शाहरुख खान अडचणीत आला आहे. त्यानंतर आता बॉलिवूडमधील दुसरा खान आमीर खान संकटात सापडण्याची शक्यता आहे. आमिर खान जाहिरातीसंदर्भातील वादात अडकले आहेत. आमिर खानने ही जाहिरात टायर कंपनी CEAT Limited साठी केली आहे. आमिर खान या जाहिरातीत लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देताना दिसतो आहे. भाजपचे खासदार अनंत कुमार हेगडे यांनी या जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे की, CEAT कंपनीला नमाजच्या नावाने रस्ता अडवण्याशी संबंधित समस्या आणि अजानच्या वेळी मशिदींमधून येणारा आवाज याचीही आठवण करुन दिली आहे.

 

भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना एक पत्र लिहिले आहे. त्यात “हिंदूंमध्ये संताप” निर्माण करणाऱ्या असं संबोधत या जाहिरातीकडे लक्ष देण्यास सांगितले आहे.

 

भाजपाच्या अनंत कुमारांचे मत काय?

  • त्यांनी स्पष्ठ केले की आमिर खान लोकांना रस्त्यावर फटाके न फोडण्याचा सल्ला देत आहे, खूप चांगला संदेश देत आहे.
  • सार्वजनिक समस्यांवरील तुमच्या चिंतेचे कौतुक केले पाहिजे.
  • या संदर्भात मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यांवर लोकांची आणखी एक समस्या सोडवा .
  • शुक्रवार आणि इतर महत्त्वाच्या सणांच्या दिवशी अनेक भारतीय शहरांमध्ये हे एक सामान्य दृश्य आहे, जेथे मुस्लिमांनी नमाजeच्या नावाने रस्ते अडवतात आणि प्रार्थना करतात.
  • रुग्णवाहिका, अग्निशमन दलाची वाहने देखील त्या वेळी रहदारीमध्ये अडकतात, ज्यामुळे ‘गंभीर नुकसान’ उद्भवते.

 

मशिदींच्या भोंग्याकडे लक्ष वेधले!

अनंत हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना कंपनीच्या जाहिरातींमध्ये ध्वनी प्रदूषणाचा मुद्दा उपस्थित करण्यास सांगितले आहे. मशिदींवर लाऊडस्पीकर अज़ान दरम्यान खूप आवाज करतात तो आवाज अनुज्ञेय मर्यादेच्या पलीकडे आसतो. यामुळे विविध आजारांनी त्रस्त लोक, विविध आस्थापनांमध्ये काम करणारे लोक आणि वर्गात शिकवणारे शिक्षक यांची खूप गैरसोय होत आहे. शुक्रवारी तर हाच आवाज आणखी काही काळ वाढवला जातो.

 

हिंदूविरोधी अभिनेते!

हेगडे यांनी स्पष्ठ केले की, ‘हिंदूविरोधी अभिनेत्यांचा’ एक गट नेहमी हिंदूंच्या भावना दुखावतो, तर ते समुदायाच्या चुकीच्या गोष्टी उघड करण्याचा कधीही प्रयत्न करत नाहीत. हेगडे यांनी CEAT कंपनीचे सीईओ अनंत वर्धन गोयंका यांना विनंती करत विशिष्ट घटनेकडे लक्ष द्या, जिथे तुमच्या कंपनीच्या जाहिरातीमुळे हिंदूंमध्ये वाद निर्माण झाला आहे.


Tags: Ameer khanBJPCEAT LimitedCEAT कंपनीShahrukh Khanअनंत वर्धन गोयंकाअनंत हेगडे
Previous Post

“पोलिसांना आवश्यक सर्व सुविधा पुरविणार; पोलीस ठाण्यांच्या इमारतींसाठी आवश्यक निधी देऊ”: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Next Post

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: मंत्रीपुत्राला अटक करणाऱ्या डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांची बदली

Next Post
dig upendra

लखीमपूर शेतकरी हत्याकांड: मंत्रीपुत्राला अटक करणाऱ्या डीआयजी उपेंद्र अग्रवाल यांची बदली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!