Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सावधान! तुम्ही खोकला-सर्दीसाठी सिरप घेत असाल, तर ही बातमी नक्की वाचा…

September 5, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
WHO

मुक्तपीठ टीम

जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) भारतातील चार कफ आणि कोल्ड सिरपबाबत अलर्ट जारी केला आहे. भारताच्या मेडिन फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनीचे हे कफ सिरप आरोग्यासाठी घातक असल्याचे वर्णन करून, त्यामुळे गंभीर मूत्रपिंडाच्या दुखापती आणि गाम्बियामध्ये ६६ मुलांच्या मृत्यूसाठी याच भारतीय कंपनीला जबाबदार धरले. या मुलांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.

डब्ल्यूएचओने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये काय म्हटले?

मेडेन फार्मास्युटिकल्स ऑफ इंडियाने बनवलेल्या चार उत्पादनांपैकी प्रत्येकाच्या नमुन्यांच्या प्रयोगशाळेतील विश्लेषणाने खाक्षी केली की त्यामध्ये डायथिलीन ग्लायकोल आणि इथिलीन ग्लायकोलची अस्वीकार्य मात्रा असल्याचे डब्ल्यूएचओने वैद्यकीय उत्पादनाच्या अलर्टमध्ये म्हटले आहे. Promethazine Oral Solution, Cofaxmalin Baby Cough Syrup, Makeoff Baby Cough Syrup आणि Magrip & Cold Syrup या नावांची औषधे सप्टेंबरमध्ये नोंदवली गेली. ही दोन्ही रसायने मानवी शरीरासाठी घातक आहेत आणि घातक ठरू शकतात.

भारतीय कंपनीची चौकशी सुरु आहे-

  • डब्ल्यूएचओ या भारतीय कंपनीची आणखी चौकशी करत राहील आणि भारतातील नियामक संस्थांच्या संपर्कातही आहे.
  • मात्र, हरियाणास्थित या फार्मा कंपनीने या विषयावर सध्या कोणतेही वक्तव्य केलेले नाही.
  • जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रास गेब्रेयसस यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेडिन फार्मा या भारतीय कंपनीच्या चार कफ सिरपची तपासणी सुरू आहे.
  • या सदोष उत्पादनामुळे आरोग्य बिघडल्याचे अहवाल आतापर्यंत फक्त द गॅम्बियामध्ये नोंदवले गेले आहेत.
  • जरी हे औषध इतर देशांमध्ये देखील वितरित केले गेले असेल.

इतर देशांना अलर्ट

किडनी निकामी झाल्यामुळे बालमृत्यूची प्रकरणे पहिल्यांदा जुलैमध्ये नोंदवली गेली. डब्ल्यूएचओ म्हटले की, अशी घातक घटक असलेली औषधे इतर देशांमध्ये आणि ठिकाणी आढळली तर ती वापरू नका आणि ताबडतोब डब्ल्यूएचओशी संपर्क साधा.


Tags: Cough SyrupGambiaIndiaWHOकफ सिरपगाम्बियाजागतिक आरोग्य संघटनाभारतमेडिन फार्मास्युटिकल्स लिमिटेड कंपनी
Previous Post

तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा नवा पक्ष भारत राष्ट्र समिती: कोणाला फळणार, कोणाला बाधणार?

Next Post

बंडखोरीनंतर शिंदे गटाला केंद्रात पहिला लाभ, खा. प्रताप जाधव आयटी समितीचे अध्यक्ष!

Next Post
Mp Prataprao Jadhav

बंडखोरीनंतर शिंदे गटाला केंद्रात पहिला लाभ, खा. प्रताप जाधव आयटी समितीचे अध्यक्ष!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!