Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीत प्रोजेक्ट असिस्टंट पदावर ८६ जागांसाठी नोकरीची संधी

December 19, 2022
in featured, करिअर, चांगल्या बातम्या
0
Aeronautical Development Agency

मुक्तपीठ टीम

एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीत प्रोजेक्ट असिस्टंट-१ या पदावर कॉम्प्युटर सायन्स/ इन्फॉर्मेशन सायन्स/ इन्फॉर्मेशन टेक, मेकॅनिकल, मेटलर्जी, एरोनॉटिकल/ एरोस्पेस/ एरो-स्ट्रक्चरल, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड कम्युनिकेशन/ टेलीकम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स अॅंड इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल अॅंड इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रिकल या विषयात एकूण ८६ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, २१ आणि २२ डिसेंबर २०२२ पर्यंत थेट मुलाखत देऊ शकतात. नोकरीचे ठिकाण बंगळुरू आहे़.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

प्रथम श्रेणी बी.ई./ बी.टेक+ जीएटीई किंवा बी.ई./ बी.टेक+प्रथम श्रेणी एम.ई./ एम.टेक असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २८ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

मुलाखतीचे ठिकाण

एडीए (एचएएल एआरडीसी आणि एचएएल हेलिकॉप्टर विभागाच्या मागे), विभूतिपुरा, बंगळुरू- ५६००१७

अधिक माहितीसाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीच्या अधिकृत वेबसाइट https://www.ada.gov.in/ वरून माहिती मिळवू शकता.

नोकरीची लिंक

https://drive.google.com/file/d/1Jjl_pWwus1XXHOl4n_xCTFQqOW90fddJ/view

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1gzQ_rfbk5SsWgPqSxuBPYc2f-n_FYK3p/view

 


Tags: Aeronautical Development Agencycareeremployment opportunitiesgood newsjob opportunitymuktpeethProject Assistantएरोनॉटिकल डेव्हलपमेन्ट एजन्सीकरिअरचांगली बातमीनोकरी-धंदा-शिक्षणप्रोजेक्ट असिस्टंटमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

Whatsapp Groups: आता नव्या फिचरमुळे ग्रुप शोधणं सोपं…

Next Post

जळगाव जिल्हा शैक्षणिक घोटाळा प्रकरणी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता का नाही?

Next Post
Bacchu Kadu

जळगाव जिल्हा शैक्षणिक घोटाळा प्रकरणी तत्कालीन शिक्षण राज्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता का नाही?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!