Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

त्या मनावरील दगडाचा अर्थ ‘पाठिंबा’ असा घ्यायचा का? ॲड. यशोमती ठाकूर यांचा भाजपाला प्रश्न

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Yashomati thakur Eknath Shinde And Chandrakant Patil

मुक्तपीठ टीम

मनावर दगड ठेवून एकनाथ शिंदे यांना राज्याचे मुख्यमंत्री केले, या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्या व माजी मंत्री (महिला व बाल विकास) ॲड. यशोमती ठाकूर यांनी सूचक ट्विट करीत भाजपाला टोला लगावला आहे.

मनावर ठेवलेला ‘दगड’ #भाजपा कधीही काढू शकेल. या दगडाचा अर्थ ‘पाठिंबा’ असा घ्यायचा का ? त्यामुळे @mieknathshinde जी मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बंडखोर शिवसैनिकांना झाला असला तरी, मोदी सैनिकांना याचे अतीव दु:ख आहेच. काळ सोकावतोय!

— Adv. Yashomati Thakur (@AdvYashomatiINC) July 23, 2022

“मनावर ठेवलेला ‘दगड’ भाजपा कधीही काढू शकेल. या दगडाचा अर्थ ‘पाठिंबा’ असा घ्यायचा का ? त्यामुळे एकनाथ शिंदे जी मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बंडखोर शिवसैनिकांना झाला असला तरी, मोदी सैनिकांना याचे अतीव दु:ख आहेच. काळ सोकावतोय!” अशा आशयाचे हे ट्विट ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले आहे. एवढंच नाही तर ॲड. ठाकूर यांनी या ट्विटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टॅग करीत थेट भाजपवर निशाणा साधला आहे. यात त्या म्हणाल्या आहेत की मनावर ठेवलेल्या त्या दगडाचा अर्थ पाठिंबा असा घ्यायचा का असा खोचक प्रतिप्रश्न देखील त्यांनी या ट्विटमधून विचारला आहे.

सोबतच त्यांनी सदर ट्विटमध्ये एकनाथ शिंदे जी राज्याचे मुख्यमंत्री झाल्याचा आनंद बंडखोर शिवसैनिकांना झाला असला तरी, मोदी सैनिकांना याचे अतीव दु:ख झाल्याची खंत व्यक्त केली आहे. म्हातारी मेल्याच दु:ख नाही, पण काळ सोकावतोय असा गर्भितार्थ त्यांनी या ट्विटमध्ये मांडला आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर दिलेली प्रतिक्रिया सध्या माध्यमातून चांगलीच चर्चेत आली आहे.


Tags: Adv. yashomati thakurBJPchandrakant patilCm Eknath ShindeMaharashtra Politicsएकनाथ शिंदेभाजपाभाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलॲड. यशोमती ठाकूर
Previous Post

होय,खरंच आपल्याला आपलीच लाज वाटेल!

Next Post

आज छोटी बचत, लेकींचं भविष्य सुरक्षित!

Next Post
आज छोटी बचत, लेकींचं भविष्य सुरक्षित!

आज छोटी बचत, लेकींचं भविष्य सुरक्षित!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!