Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल, परिचलन प्रशिक्षण प्रवेश सुरू

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Fisheries

मुक्तपीठ टीम

मत्स्यव्यवसायाचा विकास आणि विस्तार होण्याच्या दृष्टीकोणातून, मत्स्यव्यवसायातील इच्छुक प्रशिक्षणार्थीना, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन हे सहा महिन्याचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रामध्ये देण्यात येते.

 

सन २०२२-२०२३ या वर्षातील, दि. ०१ जानेवारी २०२२ ते ३० जून २०२२ या सहा महिन्याच्या कालावधीसाठी, सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयनः व सागरी इंजिन देखभाल आणि परिचलन या १२७व्या सत्राचे प्रशिक्षण मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र वर्सोवा मुंबई उपनगर येथे आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणासाठी, प्रती प्रशिक्षणार्थी दरमहा प्रशिक्षण शुल्क रूपये ४५०/- तर दारिद्र्य रेषेखालील प्रशिक्षणार्थी दरमहा रूपये १००/- एवढे राहील.

प्रशिक्षणार्थीच्या पात्रतेसाठीचे निकष पुढीलप्रमाणे :-

  • प्रशिक्षणार्थी क्रियाशिल मच्छिमार व प्रकृतीने सुदृढ असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीचे वय १८ ते ३५ या मर्यादेत असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी किमान ४थी इयत्ता उतीर्ण असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी बायोमेट्रिक कार्ड धारक/ आधार कार्ड धारक असावा.
  • प्रशिक्षणार्थीचा विहीत परिपूर्ण अर्ज असावा त्या अर्जावर संबंधीत संस्थेची शिफारस असणे आवश्यक आहे.
  • प्रशिक्षणार्थी दारिद्र रेषेखालील असल्यास, अर्जासोबत त्याबाबतचे प्रमाणपत्र, संबंधीत गट विकास अधिकारी यांच्या दाखल्याची स्वाक्षाकीत प्रत जोडणे आवश्यक आहे.

 

या आयोजित प्रशिक्षणासाठी निकषांची पूर्तता करणाऱ्या मच्छिमारांनी विहित नमुन्यात अर्ज करावा. आपल्या मच्छिमार सहकारी संस्थेच्या शिफारशीसह मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, पांडूरंग रामले मार्ग, तेरे गल्ली, वर्सोवा, मंबई-६१ येथे दिनांक २१ डिसेंबर २०२१ पर्यंत सादर करावीत. असे आवाहन मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी वर्सोवा, मुंबई. यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Admission processaspiring traineescareerCirculation trainingFisheriesMarine FisheriesmuktpeethSailing and marine engine maintenanceकरिअरनौकानयन व सागरी इंजिन देखभालपरिचलन प्रशिक्षणमुक्तपीठसागरी मत्स्यव्यवसाय
Previous Post

ठाणे खाडी आंतरराष्ट्रीय रामसर पाणथळ क्षेत्र म्हणून मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न

Next Post

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन, आठ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ‘अँड्राइड गो’चे फीचर्स!

Next Post
Samsung's

सॅमसंगचा नवा स्मार्टफोन, आठ हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत ‘अँड्राइड गो'चे फीचर्स!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!