Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आयएनएस अश्विनी ’ची धुरा अनुपम कपूरनी स्वीकारली

December 25, 2021
in घडलं-बिघडलं
0
ANUPAM KAPUR TAKES OVER AS COMMANDING OFFICER

मुक्तपीठ टीम

भारतीय नौदलाचे प्रमुख सुपर स्पेशालिटी कमांड हॉस्पिटल ‘आयएनएचएस अश्विनी’ची धुरा सर्जन रिअर अ‍ॅडमिरल अनुपम कपूर  यांनी शुक्रवारी, २४ डिसेंबर रोजी स्वीकारली. पश्चिम मुख्यालयातंर्गत झालेल्या प्रभावी समारंभात त्यांनी सर्जन रिअर अ‍ॅडमिरल आरती सरीन यांच्याकडून ‘अश्विनी’ची कमान हाती घेतली.

ANUPAM KAPUR TAKES OVER AS COMMANDING OFFICER

अ‍ॅडमिरल कपूर हे पुण्यातील प्रतिष्ठित आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत. ते प्रसूती आणि स्त्रीरोगशास्त्रातील तज्ज्ञ आहेत आणि त्यांनी लॅप्रोस्कोपिक आणि एंडोस्कोपिक स्त्रीरोग शस्त्रक्रियांमध्ये सुपर-स्पेशलायझेशन केले आहे. ‘अश्विनी’ची पूर्णवेळ धुरा स्विकारण्यापूर्वी, त्यांनी ‘अश्विनी’ आणि आर्मी हॉस्पिटल येथे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून काम केले आहे आणि कोची येथील ‘आयएनएचएस संजीवनी ’चे कमांडिंग आॅफिसर होते.

ANUPAM KAPUR TAKES OVER AS COMMANDING OFFICER

अ‍ॅडमिरल आरती सरीन यांनी पदभार (कमांड) सोडल्यानंतर, त्या पश्चिम मुख्यालयाच्या ‘कमांड मेडिकल आॅफिसर’ म्हणून कर्तव्ये स्वीकारतील.


Tags: admiral anupam kapurIndian NavyINHS ASVINIभारतीय नौदल
Previous Post

‘शंकर’ समजून घ्या!

Next Post

रविवारी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Next Post
mumbai local

रविवारी मध्य रेल्वेच्या मेन आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!