Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदित्य ठाकरे अयोध्येत! रामलल्लाचं दर्शन, शरयू आरती! शिवसैनिकांनी रामनगरी गजबजली!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray In Ayodhya

मुक्तपीठ टीम

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत आणि राज्यातून हजारो शिवसैनिक अयोध्येत दाखल झाले आहेत. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. प्रथम आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याशिवाय इस्कॉन मंदिरातील प्रमुखांशीदेखील त्यांनी चर्चा केली.

असा आहे आदित्य ठाकरेंचा कार्यक्रम!

  • आदित्य ठाकरे यांचे लखनौच्या चौधरी चरणसिंग विमानतळावर सकाळी ११.०० वाजता आगमन होणार आहे.
  • दुपारी दीड वाजता ते अयोध्येतील हॉटेल पंचशील येथे पोहोचतील.
  • दुपारी साडेतीन वाजता पत्रकारांशी संवाद साधणार आहेत.
  • दुपारी ४.४५ वाजता शहरातील रामनगर परिसरात असलेल्या इस्कॉन मंदिरात पूजा केली जाईल.
  • सायंकाळी साडेपाच वाजता प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार. सायंकाळी ६.३० वाजता आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आरती व दुधाचा अभिषेक होईल.
  • त्यानंतर ते लखनऊसाठी रवाना होतील.

आदित्य ठाकरेंनी घेतली पत्रकार परिषद!

  • पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी इस्कॉन मंदिराला भेट दिली आहे. या ठिकाणी त्यांनी प्रभू श्रीकृष्णाचे दर्शन घेतले. त्याशिवाय इस्कॉन मंदिरातील प्रमुखांशीदेखील त्यांनी चर्चा केली.
  • यानंतर आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली.
  • अयोध्येत महाराष्ट्र सदनसाठी जागा देण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत पत्र व्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
  • जनतेला दिलेली वचनं पाळणं हे शिवसेनेचं हिंदुत्त्व, मुंबईत रामाच्या आशीर्वादाने रामराज्य येईल, असेही ते म्हणाले.

Tags: aditya thackerayAyodhya VisitShivsenaअयोध्या दौराआदित्य ठाकरेशिवसेना
Previous Post

वडील कष्टकरी, सांगलीच्या लेकीची खेलो इंडियात सोनेरी कामगिरी!

Next Post

#मुक्तपीठ #Live दिल्लीत काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल: कंस, रावण, इंग्रज…अत्याचारींचं शासन संपलंच!

Next Post
#मुक्तपीठ #Live दिल्लीत काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल: कंस, रावण, इंग्रज…अत्याचारींचं शासन संपलंच!

#मुक्तपीठ #Live दिल्लीत काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल: कंस, रावण, इंग्रज...अत्याचारींचं शासन संपलंच!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!